कुर्ला तालुकास्तरीय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धा २०२२
दि २६/११/२०२२ - १४ , १७,१९ वर्षे मुले
दि २७/११/२०२२ - १४ , १७,१९ वर्षे मुली
स्थळ - फातिमा हायस्कूल, विद्याविहार
उपस्थिती - सकाळी ८:00 वाजता
संपर्क क्र.- स्पर्धा प्रमुख श्री सचिन मठपती ९८७०५४७७९६ / श्री सुखी सर ९८९२१३०८५८
त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.
No comments:
Post a Comment