सर्व शाळा यांना विनंती आहे की, Additional entry form ओपन केले आहेत .गुरुवार दिनांक १०/११/२०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजे पर्यंत आपणास खेळाडू यांची entry करता येईल या नंतर कुठल्याही प्रकारची मुदत दिली जाणार नाही .याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी .
No comments:
Post a Comment