मैदानी क्रीडा स्पर्धा चेस्ट नंबर घेवून जाण्याचे आदेश
उद्या सकाळी १८/११/२०२२ रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,कांदिवली ,मुंबई उपनगर येथून ११ ते १ या वेळेत मैदानी क्रीडा स्पर्धेचे चेस्ट् नंबर घेवून जाणे. स्पर्धेदिवशी चेस्ट् नंबर दिले जाणार नाहीत कृपया याची नोंद घ्यावी. येताना खेळाडू यादी आणावी.
No comments:
Post a Comment