२०२२-२३ राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धेचे प्रावीण्य व सहभागाचे प्रमाणपत्र खालील प्रमाणे आहेत. तरीशाळेच्या शिक्षकांनी प्रमाणपत्र स्विकरण्या करिता यावे. विद्यार्थी,खेळाडू, पालकांना व खाजगी कॉच यांना पाठवू नये.शाळेचे पत्र घेवून सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान शासकीय काम काजाच्या दिवशी प्रमाणपत्र घेवून जाणे
No comments:
Post a Comment