Thursday, April 20, 2023

पालघर जिल्हा आयोजित विभागीय शालेय क्रिडा स्पर्धा प्रमाणपत्र २०२२-२३

 विभागीय शालेय क्रिडा स्पर्धा २०२२-२३
पालघर येथे आयोजित विभागीय शालेय  क्रीडा स्पर्धा प्रमाणपत्र खालील प्रमाणे आहेत. तरी शाळेच्या शिक्षकांनी प्रमाणपत्र स्विकरण्या करिता यावे. विद्यार्थी,खेळाडू, पालकांना व खाजगी कॉच यांना पाठवू नये.शाळेचे पत्र घेवून सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान शासकीय काम काजाच्या दिवशी प्रमाणपत्र घेवून जाणे.

No comments:

Post a Comment