१. मैदानी
२. ज्युडो (१९ मुले वगळता)
३. बॅडमिंटन
४.बुद्धिबळ
५.तायक्वांडो (१४ मुले व मुली वगळता )
६.हँनडबाँल (१४ मुले व मुली वगळता )
शाळेच्या शिक्षकांनी प्रमाणपत्र स्विकरण्या करिता यावे. विद्यार्थी,खेळाडू, पालकांना व खाजगी कॉच यांना पाठवू नये.शाळेचे पत्र घेवून सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान शासकीय काम काजाच्या दिवशी प्रमाणपत्र घेवून जाणे
No comments:
Post a Comment