Wednesday, April 19, 2023

khelo india youth games 2021 certificates.

२०२१ खेलो इंडिया युथ गेम्स हरियाणा  प्रमाणपत्र खालील प्रमाणे आहेत. तरीशाळेच्या शिक्षकांनी प्रमाणपत्र स्विकरण्या करिता यावे. विद्यार्थी,खेळाडू, पालकांना व खाजगी कॉच यांना पाठवू नये.शाळेचे पत्र घेवून सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान शासकीय काम काजाच्या दिवशी प्रमाणपत्र घेवून जाणे

No comments:

Post a Comment