जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ या वर्षातील खालील खेळांची जिल्हास्तर प्रमाणपत्रे तयार आहेत. संबंधित शाळांनी ती तात्काळ कार्यालयातुन घेऊन जावीत. केवळ क्रीडा शिक्षक, शिक्षक, शाळेचे शिपाई यांनाच प्रमाणपत्रे देण्यात येतील. विदयार्थी, पालक यांना प्रमाणपत्रे घेण्यासाठी पाठवु नये. तसेच सर्व खेळांची प्रमाणपत्रे एकत्र घेऊन जावीत. प्रमाणपत्रे घेऊन जाण्यासाठी शाळेचे / कनिष्ठ महाविदयालयाचे पत्र घेऊन येणे आवश्यक आहे. पत्र असल्याशिवाय कोणालाही प्रमाणपत्रे दिली जाणार नाहीत याची कृपया स्पष्टपणे नोंद घ्यावी.
(१) किक बॉक्सींग, (२) स्क्वॅश, (३) बुध्दीबळ, (४) ज्युदो, (५) सॉफ्टबॉल, (६) जलतरण, (७) कुस्ती (८) आर्चरी (९) टेबल टेनिस (१०) थ्रोबॉल (११) खो खो (१२) वूशु (१३) फुटबॉल (१४) नेमबाजी (१५) कॅरम (१६) मैदानी स्पर्धा (अँथलेटिक्स) (१७) तलवारबाजी (फेन्सिंग) १८) वेटलिफ्टिंग (१९) जिम्नस्टिक (२०) रोलबॉल (२१) टेनीक्वाईट (२२) आट्यापाट्या (२३) नेटबॉल (२४) मल्लखांब (२५) बॅडमिंटन (२६) लॉन टेनिस (२७) शालेय हॉकी (२८) हँडबॉल (२९) सायकलिंग (३०) रोलर स्केटिंग (३१) रग्बी (३२) शुटींग बॉल
उर्वरीत खेळांची प्रमाणपत्रे लवकरच तयार होतील. त्याबाबत माहिती ब्लॉग व व्हाटस अप ग्रुप वेळोवेळी देण्यात येईल.