Friday, October 30, 2015

एकता दौड

 भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वतंत्रता चळवळीमध्ये व तद-नंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा व सर्व स्तरातील जनतेला त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरावी या दृष्टीने त्यांचा जन्मदिवस "राष्ट्रीत एकता दिवस " म्हणून साजरा कराण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून दिनांक ३१/१०/२०१५ रोजी संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने   दिनांक ३१/१०/२०१५ रोजी भारतीय खॆळ प्राधिकरण कांदिवली या ठिकाणी एकता दौड चे आयोजन केलेले आहे . तरी जास्तीत जास्त लोकांनी सदर एकता दौड मध्ये सहभागी होण्यासाठी स. ०८:०० वा भारतीय खॆळ प्राधिकरण कांदिवली या ठिकाणी उपस्थितीत रहावे ही विनंती.

Thursday, October 29, 2015

डॉजबॉल

-जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धा २०१५-१६
दिनांक ०४/११/२०१५ रोजी 

ठिकाण :- भारतीय खेळ प्राधिकरण कांदिवली 

रोपोर्टिंग :- स ०८:०० 

जम्परोप

जिल्हास्तरीय जम्प रोप स्पर्धा २०१५-१६
 ०३/११/२०१५
ठिकाण:- भारतीय खॆळ प्राधिकरण, ज्युडो हॉल ,  कांदिवली,
रिपोर्टींग :- स.०९:००

सुजन मोहत्सव २०१५-१६


रस्सीखेच (Tug of war )

जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धा
दिनांक ०२/११/२०१५
ठिकाण :- भारतीय खेळ प्राधिकरण कांदिवली (पूर्व)
रिपोर्टिंग :- स ०८:००

१७ वर्षा आतील मुले ४८० कि.ग्रॅ  ( ८ खॆळाडूंचे कमाल वजन )
१७ वर्षा आतील मुली ४०० कि.ग्रॅ ( ८ खेळाडुंचे कमाल वजन )

१९ वर्षा आतील मुले ५६० कि.ग्रॅ  ( ८ खॆळाडूंचे कमाल वजन )
१९ वर्षा आतील मुली  ४४० कि.ग्रॅ  ( ८ खॆळाडूंचे कमाल वजन )


Div Athletics Meet 2015-16

Div Athletics Meet 2015-16

Date :- 14 to 16 Nov 2015

Vhenue :-Priyadarshani Park , Neppeanse Road,
                Malbar Hill , Mumbai .
                For Furter Details Cont
                Shri Prkasha Whag Sports Officer , Thane
                 9969051502

Wednesday, October 28, 2015

Wushu

 District level wushu competition held at S.A.I Kandivali East
30/10 /2015
Reporting 9:00 am to 10:00 a.m
Note : Bring  Dso format I'd and excel sheet formats player list.
Contact :+91 98 33 725115

Traditional Wrestling

DSO Traditional wrestling ( Belt & Mass ) Competition
Age Group - U-19 Boys & Girls
Date- 8 Nov 2015
Reporting time - 8:00 am
Venue -  Table Tennis Hall, Sports Authority of India ( SAI ) , Kandivali ( E ) , Mumbai - 101
Contact. No - 9969111511

Friday, October 23, 2015

District Level Soft Tennis

Distrct level Soft Tennis Com
14,17,19 Boys ,Girls
30 oct 2015
Reporting Time :-10:30
At :-Chatrapti Kreeda Sankul ,N. L . Complex , Anand Nagar, Dahisar ,East.
Contact No:-9821214201 Shri .Sonavane Sir.

Thursday, October 22, 2015

District Yoga Competition

Yoga District Competition
Age Group - 14,17&19 Years Boys & Girls
Date & Day - 28/10/2015 Wednesday
Venue - Chembur High School, Chembur Naka, Mumbai - 400071.
Reporting - 9 A.M.
Contact - M.D.Manaji - 9773570119
All participants should bring duplicate entry sheet in excel format,
Duly filled eligibility form with Principal's signature.

Baseball com.

D.S.O District Baseball Tournament 2015-16.
Venue: SAI Ground, Near Samta Nagar Police Station, kandivali East.
Reporting Time:- 08.30 am
Date:- 26/10/2015
U/14 & U/17 Boys
28/10/2015
U/14 & U/17 & U/19 Girls
29/10/2015
U/19 Boys
Note :
1)All participating team must be in proper baseball kit.
2) No team will be allowed without sports teacher.
3) Team must bring new baseball for each match.
Contact No
Sports officer Balaji Sir
8108880075
Tribhuvan Singh
9821399931

Wednesday, October 21, 2015

Div Wrestling

Mumbai  Division School  Wrestling  Compitition 15-16.  
  24 /10 /2015.  Age  group Under. 14,  17, 19. Boy's.  Free.Stl.  Wrestling. Only. &
Date. 25 / 10 / 2015. Under 17, & 19.  Girls  Free  Stl  Wrestling.  &  17,  19. Boy's.  Grico. Roman. Wrestling. Reporting. & Weighing  On  Morning.  8 : 30.  At  Hanuman. Vyayam   Shala  Gove.   Neer  Z. P.  School.  M.I.D.C.  Road, Kalyan - Bhivandi   Road ,. Kalyan   Rly.  Station To. Gove   3   K.  M. &    From Bhivandi -Kalyan.  Bypass To  Gove.  2 K.M.
 Contact. No.  S. O. Arun. Jitekar.  9819702070.  Patil  Sir. 9423956170. &  8080040888.  &  Or. Devidas  Patil. 8888683066. &  Dipak. Patil. -  8180074141

Monday, October 19, 2015

जिल्हास्तरीय महिला व्हॉलीबॉल स्पर्धा

विभागीय महिला व्हॉलीबॉल स्पर्धेची दिनांक लवकर असल्यामुळॆ २५/१०/२०१५ रोजी होणा-या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा मध्ये बदल करण्यात आलेला आहे सुधारित स्पर्धा कार्यक्रम खालील प्रमाणे ;

जिल्हास्तरीय महिला व्हॉलीबॉल स्पर्धा दिनांक २१/१०/२०१५
स्पर्धेचे ठिकाण :- माधवराव भागवत हायस्कूल , विलेपार्ले
उपस्थितीची वेळ :- स. ०८:०० वा
स्पर्धेसाठी संघाची प्रवेशिका व जन्मतारखेचा पुरावा (ऒळखपत्र) सोबत घेवून यावे

District Level Kho-Kho Tournament



U 17 Boys & Girls


Date :- 21st Oct. 2015
Reporting Time :- 9.30 AM.
Venue :- Nandadeep Vidyalay, Jayprakash nagar 2, Goregaon (E)
Contact :- Pallavi Vengurlekar 8419958128 / 9004031957


U 14 Boys & Girls

&

U 19 Boys & Girls

Date :- 23rd Oct. 2015
Reporting Time :- 10.00 AM.
Venue :- Nandadeep Vidyalay, Jayprakash nagar 2, Goregaon (E)
Contact :- Pallavi Vengurlekar 8419958128 / 9004031957

Women's Kho-Kho

Date :- 23rd Oct. 2015
Reporting Time :- 12.00 AM.
Venue :- Nandadeep Vidyalay, Jayprakash nagar 2, Goregaon (E)
Contact :- Pallavi Vengurlekar 8419958128 / 9004031957

Judo compitetion postpond


ज्युदो स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नविन कार्यक्रम ब्लॉगवर कळविण्यात येईल.

Judo compitetion postpond. New dates will be informed on Blogspot.

महिला व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये बदल

विभागीय महिला व्हॉलीबॉल स्पर्धेची दिनांक लवकर असल्यामुळॆ २५/१०/२०१५ रोजी होणा-या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आगोदर घ्याव्या लागणार आहेत . सुधारित स्पर्धा कार्यक्रम लवकरच या ब्लॉगवर प्रकाशित करण्यात येईल याची सर्वांनी नोद घ्यावी.

Saturday, October 17, 2015

Rope Skipping

Rope Skipping DSO competition on 25th October 2015 ( Sunday) at Mahatma Gandhi Vidyamandir, Bandra (E).

2)In Rope Skipping Tournament :- One Skipper play in 1 Master & 2 Team events or 3 Team events n no Master event

3) Reporting time: 8 am



Arvind Chavan
Secretary (RSAMS)
9702939642

Friday, October 16, 2015

Thangta

Thang Ta DSO Match Is Also Going To Held On 18th October 2015 At Kandivali Sai Reporting Time For Match Is 8.00 am
And The Weighting For The Match Is On 17th October 2015  From 3pm To 5pm At Kandivali Plz Bring The dso ID Proof.and school player list

ज्युदो

जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धा सन २०१५-१६  दिनांक ३१ ऑक्टो २०१५ ते १ नोव्हे २०१५ या कालावधी मध्ये होणार आहेत .स्पर्धेचे ठिकाण गुंदवली म.न.पा स्कूल , अंधरी (पूर्व ) , पश्चिम द्रुतगती मार्गा जवळ , मेट्रो रेल्वे क्रॉसिंग जवळ  व उपस्थिती नंतर कळविण्यात येईल.

शिकई मार्शलआर्ट्स

्जिल्हास्तरीय शिकई मार्शल आर्ट्स दिनांक २१/१०/२०१५ रोजी उपस्थितीची वेळ ;- ८:०० , ( सर्व वयोगट ) उपस्थितीचे ठिकाण :- टेबल टेनिस हॉल , भारतीय खॆळ प्राधिकरण , कांदिवली (पूर्व ) , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परिसर. संपर्क क्रमांक ९९६९१११५११ 

कॅरम

जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा सन २०१५-१६  दिनांक २३ ऑक्टो.२०१५ रोजी , १९ वर्षा आतील मुले व मुली ,२४ ऑक्टो २०१५ रोजी १४,१७, मुले व मुली. उपस्थितीची वेळ स. ८:३० वा . ठिकाण :- वि.ग.वझेकेळकर कॉलेज , मुलूंड (पूर्व)

Thursday, October 15, 2015

Tchoukball Tournament

District Level Tchouckball  Com.
Date 17/10/2015
At :- St Rocks High School Gorai , Borivali West
Reporting :-08/10/2015
Contact :- Jayavant Bobhate 7387700643

जिल्हास्तर रायफल शुटिंग

 रायफल शुटींग स्पर्धा सन २०१५-१६
दिनांक २६ /१०/२०१५
उपस्थितीची वेळ :- स ०९:००
उपस्थितीचे ठिकाण :- तोलानी कॉलेज , अंधेरी पूर्व
संपर्क : प्रो. श्री निसार सर ९८६९३१४९४५ 

Monday, October 12, 2015

Athletic Schedule








Women's 18oct 2015

Sunday, October 11, 2015

District Level Archery

मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या (आर्चेरी) स्पर्धा २०१५-१६.
दिनांक : १३ ऑक्टोंबर, २०१५.
उपस्थिती वेळ - सकाळी ९.०० वाजता..
स्थळ - एस्.आर.पी.एफ कँप ग्रूप नं. ८, फूट हिल मैदान,  अस्मिता विद्यालयाच्यासमोर, जयकोच, जोगेश्वरी ( पूर्व ), मुंबई - ४०० ०६०.
वयोगट - १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुले व मूली
संपर्क -
मिलिंद पांचाळ ९९६९५०७५२६...

टीप : सोबत एक्सेलशीट प्रवेशिका व डी.एस.ओ. आयडी कार्ड मुख्याध्यापकांच्या सही व शिक्या सह घेवून येणे.

Saturday, October 10, 2015

New Tennis Volleyball Com.

Due To District Level Volley Ball Com  Tennis Volley Ball Com Postponed .
Tennis Volley Ball Com On 11 Oct 2015 (Sunday )
Reporting Time 08:00 A.M
Only 19 Age Group Boys And Girls 12:00 Noon .
At:-Modern English School ,Cheda Nagar, chembur East ,
     Tejas Patil 9769583880

kick Boxing

District Kick Boxing
Weighing :- 12 Oct 2015 
Time :- 03:00 to 05:00 P.m .
At Sai Sports Comlex , Kandivali East  
Contact No 9867488593

Friday, October 9, 2015

District Level Volley Ball Com

District Level Volley ball com
Date :- 10/10/2015
Venue :- Prahaladrai Dalmia Lions College of Commerce And Economics
               Malad West .
Reporting :- 08:00 a.m  14 Boys and Girls , 17&19 only  Girls 
                     01:00 p.m 17  & 19 Boys

Thursday, October 8, 2015

Throw Ball District Level Com.

जिल्हास्तरीय शालेय थ्रो-बॉल स्पर्धा सन २०१५-१६
दिनांक :- १२/१०/२०१५   १७ वर्षा आतील मुले व मुली   स. ०९:००
दिनांक :- १३/१०/२०१५   १४ वर्षा आतील मुले व मुली   स. ०९:००
दिनांक :- १४/१०/२०१५   १९ वर्षा आतील मुले व मुली   स. ०९:००

स्पर्धेचे ठिकण :-
I.E.S MANIK VIDHYA MANDIR ,
LONG GROUND , BEHIND  O.N.G.C COLONY,
NEAR LILAVATI HOSPITAL , BANDRA RECLAMATION ,
BANDRA WEST

संपर्क क्रमांक :
श्री चंद्रकांत भास्कर घोडेराव सर
7738747917
श्री नागेश भिसे सर
9870197574

सुचना :- स्पर्धेला येताना खॆळाडू प्रवेशिका (excel sheet ) व खॆळाडूचे ऒळखपत्र (D.S.O BOOK PAGE NO 28) वर आवश्यक ठिकाणी  प्राचार्य/प्राचार्या/मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका यांची प्रतिस्वाक्षरी व शिक्का असणे आवश्यक आहे.

Skating Com.

Distict Level  Roller Skating  Mumbai Suburbs 
will be held on Tuesday 13 October 2015.
Age Group 11,14,17,19 Boys And Girls 

Venue :Ameya International Roller sports centre ,Yeshwant Nagar , Virar West

Schedule :

Reporting 8.00 a.m at Circuit Road ,Near Ameya Club , Yeshwant Nagar , Virar West .

Road II Inline Descending Under 19 / u17 / u14 / u 11

Followed by :
Road I Quads  Descending under  19 /u17/u14/u11

Followed by :
Rink VI Inline 1000mts  Ascending

Followed by :
quads Rink II 500 mts Ascending

Followed by :
Inline Rink V 500 mts Ascending

Athletics meet

Athletics Meet :-15 to 18 Oct 2015
 At S.A.I Sports Complex , Kandivali East.

Chest No Distribution :-
Kurla Taluka 9 oct 2015 and 10 oct 2015
At kurla  Taluka kreeda Adhikari Office Mulund .
Near M.C.C. college ,mulund west .

Andheri Taluka
12 Oct 2015 time 11:00 a.m to 03;00 p.m
At D.S.O. Office Kandivali.

Borivali Taluka
13 oct 2015 time 11:00 a.m to 3:00 p.m
At D.S.O office Kandivali .

Note :-
All School And Jr. College Must Carry Excel  Sheet of Player List .
Without Excel  Sheet of Player List chest nos. will not be given .
If you have submited original  list of players,  you shoud carry xerox copy of that excel sheet  .

Womens 18 Oct 2015
at Same place .

Tuesday, October 6, 2015

District Karate Com.

जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धा
वजने :- दिनांक ११/१०/२०१५ रोजी
वजनाची वेळ :- स. १०:०० वाजता १४ वर्षा आतील मुले व मुली
                        स  ११:०० वाजता १७ वर्षा आतील मुले व मुली
                         दु ०२:०० वाजता  १९ वर्षा आतील मुले व मुली
वजनाचे ठिकाण :_ गंदवली म.न.पा स्कूल, स्कूल , पस्चिम एक्सप्रेस हायवे , मेट्रो रेल्वे ब्रीज जवळ ;

टिप : वर नमुद दिनांकाला फक्त वजने घेतली जातील . स्पर्धा कार्यक्रम खालील प्रमाणॆ असेल

दिनांक  १९ /१०/२०१५ रोजी १४ वर्षा आतील मुले व १९ वर्षा आतील मुले व मुली स.८:००
दिनांक २० /१०/२०१५ रोजी १४ वर्षा आतील मुली व १७ वर्षा आतील मुले व मुली स ८:००

स्पर्धेचे ठिकाण :- जिल्हा क्रीडा संकुल , धारावी ,मुंबई .

शालेय जिल्हास्तरीय मल्लखा॑ब स्पर्धा

शालेय जिल्हास्तरीय मल्लखा॑ब स्पर्धा
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले - पुरलेला मल्लखा॑ब
१४,१७ व १९ वर्षाखालील मुली - दोरीचा मल्लखा॑ब
स्पर्धेचे ठिकाण - साने गुरुजी आरोग्य म॑दीर, प्लाट न॑.५, चुनाभट्टी एस. व्ही. रोड, सा॑ताक्रुज प.
मु॑बई ४०००५४
स्पर्धा दिना॑क - १०/१०/२०१५ शनिवार
उपस्थिती - दु. १ वा.
स॑पर्क - दत्ताराम दुदम,  दुरध्वनी - ९८६९१२१४१०
स्पर्धेला येताना विहीत नमुन्यात प्रवेशिका व ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.

अंधेरी तालुका व्हॉलीबॉल स्पर्धा सन २०१५-१६

अंधेरी तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा सन २०१५-१६

दिनांक ०८/१०/२०१५      १४ वर्षा आतील मुली स. ८:०० वा उपस्थिती.
दिनांक ०८/१०/२०१५      १९ वर्षा आतील मुली स. ८:०० वा उपस्थिती.

दिनांक ०८/१०/२०१५      १७ वर्षा आतील मुली दु ०१ :०० वा उपस्थिती.
दिनांक ०८/१०/२०१५      १४ वर्षा आतील मुले  दु  ०१ :०० वा उपस्थिती.

दिनांक ०९/१०/२०१५      १९ वर्षा आतील मुले  स. ८:०० वा उपस्थिती.
दिनांक ०९/१०/२०१५      १७ वर्षा आतील मुले   दु ०१:०० वा उपस्थिती.

स्थळ :- पी .डी. दालमिया कॉलेज , कॉलेज , एस.व्ही. रोड , मालाड प.


सुचना :- १) स्पर्धा ठिकाणी स. ११:०० ते दु ०१:०० या कालावधी मध्ये परिक्षा सुरू असल्यामुळॆ शांतता राहण्याच्या दृष्टीने आयोजक स्पर्धा दरम्यानच्या कालावधीमध्ये थांबवू शकतात.
२) वर सांगितलेल्या उपस्थितीच्या वेळा लक्षात घेवून त्या प्रमाणे संघानी उपस्थित रहावे दुपारी ज्या संघाच्या स्पर्धा आहेत त्यांनी दुपारी दिलेल्या वेळेत यावे सकाळ पासून येवून परिसरात विनाकारण भटकू नये .
३) स्पर्धेला येताना परिपूर्ण ओळखपत्र (DSO Format, Book Page No 28)  व खॆळाडू प्रवेशिका (Typed excel Sheet )  घेवून यावे.

विभागीय वेट लिफ्टींग , पावर लिफ्टींग

विभागस्तरीय पावर लिफ्टींग , वेट लिफ्टींग स्पर्धा सन २०१५-१६

वेट लिफ्टींग स्पर्धा दिनांक १०/१०/२०१५


पावरलिफ्टींग स्पर्धा  दिनांक ११/१०/२०१५

उपस्थिती :- स.१०:००

ठिकाण :-नंदादिप विद्यालय, जयप्रकाश नगर ,गोरेगाव (पूर्व ) 

टेनिस व्हॉलीबॉल

जिल्हास्तरीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा सन २०१५-१६

दिनांक १०/१०/२०१५
उपस्थिती वेळ :-०८:००
वयोगट :-१७ व १९ वर्षा आतील मुले आणि मुली
ठिकाण :- मॉडर्न ईंग्लीश स्कूल , झेडा नगर ,चेंबूर (पूर्व )

महितीस्तव संपर्क क्रमांक :-

अंकुश जाधव :-७७३८९५१४९३
तेजस पाटील ;-९७६९५८३८८०

District Level Boxing Com.

जिल्हा स्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा सन २०१५-१६

दिनांक१२/१०/२०१५

वजन आणि वैद्यकीय चाचणी दिनांक

वेळ :- स. ०९:०० ते ९:४५०

ठिकाण :- भारतीय खॆळ प्राधिकरण , कांदिवली (पूर्व)

सुचना :- १. स्पर्धेला येताना खॆळाडूकडे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या विहीत नमुन्यातील परिपूर्ण ऒळखपत्र आवश्यक आहे.(DSO Book Page No 28)

२. ऒळखपत्रावर आवश्यक त्या ठिकाणी प्राचार्य/प्राचार्या/मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका यांच्या स्वाक्षरी व शिक्का आवश्यक ( फोटोवर सुद्धा ) .

३. खॆळाडू प्रवेशिका (Excel Sheet ) आवश्यक आहे.

४. आधिक माहितीस्तव संपर्क क्रमांक ९८२००५९८५९ श्री ठाकुर शैलेश .मुंबई उपनगर बॉक्सिंग असोसिएशन. 

Sunday, October 4, 2015

Soft Ball Some change

Some Change In Reporting Date Of District Level Soft Ball Com.

Please Contact To Tribhuvan Sir For Ditail 9930639931


Friday, October 2, 2015

Mumbai Suburb District Gymnastics Competition

Artistics Gymnastics
U/14,U/17,U/19 Boys & Girls, Women's Competition.
Date :- 8/10/2015
Venue :- Prabodhankar Thakare Sports Complex, Vile Parle.
Reporting :- 8.30 A.M.

Rhythmic Gymnastics             Acrobatics             

U/14,U/17 & U/19 Girls           U/19 Boys & Girls
Date :- 9/10/2015
Venue :- Rajeev Gandhi Sports Complex, Dharavi, Mumbai.
Reporting :- 8.30 A.M.

All participants should bring entry form in excel sheet & I card in prescribed format with
Principal's stamp and signature.

Thursday, October 1, 2015

बॉक्सिंग आणि अंधेरी व्हॉलीबॉल

अंधेरी तालुका व्हॉलीबॉल दिनांक ८, ते १० ऑक्टोबर २०१५ (शक्यता )
जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा दिनांक ११ ऑक्टोंबर २०१५(शक्यता )



सदर स्पर्धा संभाव्य दिनांक आहेत लवकरच परिपूर्ण कार्याक्रम कळविण्यात येईल परंतु आपण सदर कालावधीच्या अनुषंगाने स्पर्धेसाठी तयार रहावे

शुटिंग बॉल स्पर्धा

जिल्हा स्तरीय शालेय शुटिंग बॉल स्पर्धा २०१५-१६
दिनांक ०४/१०/२०१५ रोजी १९ वर्षा आतील मुले व मुली
उपस्थितीची वेळ स ०९:०० वा.
ठिकाण :- वि.ग.वझॆ कनिष्ठ महाविद्यालय , मुलूंड 

District Soft Ball Com

जिल्हास्तरीय शालेय सॉप्ट बॉल स्पर्धा सन २०१५-१६
स्पर्धेचे ठिकाण :-भारतीय खॆळ प्राधिकरण , कांदिवली (पूर्व )
दिनांक ०५/ १०/२०१५ रोजी १९ वर्षाआतील मुले आणि मुली स ०८:३० 
दिनांक ०६/ १०/२०१५ रोजी १७ वर्षाआतील  मुली स १०:३०
दिनांक ०७/ १०/२०१५ रोजी १४ वर्षाआतील मुले स १०:३०
दिनांक ०८/ १०/२०१५ रोजी १७वर्षाआतील मुले आणि १४ वर्षा आतील मुली  स ०८:३०

स्पर्धेला येताना खेळाडूंची प्रवेशिका (excel sheet) type केलेली ,प्राचार्य/प्राचार्या/मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका यांच्या सही शिक्क्याची प्रत सोबत घेवून येणे.

३खॆळाडू ऒळखपत्र परिपूर्ण भरून आवश्यक ठिकाणच्या सही शिक्क्या सह घेवून येणे.

सदर स्पर्धेमध्ये बदल करण्याचे अधिकार जिल्हा क्रीडा अधिकारी , मुंबई उपनगर यांना असतील.