जिल्हा स्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा सन २०१५-१६
दिनांक१२/१०/२०१५
वजन आणि वैद्यकीय चाचणी दिनांक
वेळ :- स. ०९:०० ते ९:४५०
ठिकाण :- भारतीय खॆळ प्राधिकरण , कांदिवली (पूर्व)
सुचना :- १. स्पर्धेला येताना खॆळाडूकडे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या विहीत नमुन्यातील परिपूर्ण ऒळखपत्र आवश्यक आहे.(DSO Book Page No 28)
२. ऒळखपत्रावर आवश्यक त्या ठिकाणी प्राचार्य/प्राचार्या/मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका यांच्या स्वाक्षरी व शिक्का आवश्यक ( फोटोवर सुद्धा ) .
३. खॆळाडू प्रवेशिका (Excel Sheet ) आवश्यक आहे.
४. आधिक माहितीस्तव संपर्क क्रमांक ९८२००५९८५९ श्री ठाकुर शैलेश .मुंबई उपनगर बॉक्सिंग असोसिएशन.

No comments:
Post a Comment