विभागीय महिला व्हॉलीबॉल स्पर्धेची दिनांक लवकर असल्यामुळॆ २५/१०/२०१५ रोजी होणा-या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा मध्ये बदल करण्यात आलेला आहे सुधारित स्पर्धा कार्यक्रम खालील प्रमाणे ;
जिल्हास्तरीय महिला व्हॉलीबॉल स्पर्धा दिनांक २१/१०/२०१५
स्पर्धेचे ठिकाण :- माधवराव भागवत हायस्कूल , विलेपार्ले
उपस्थितीची वेळ :- स. ०८:०० वा
स्पर्धेसाठी संघाची प्रवेशिका व जन्मतारखेचा पुरावा (ऒळखपत्र) सोबत घेवून यावे

No comments:
Post a Comment