जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धा सन २०१५-१६ दिनांक ३१ ऑक्टो २०१५ ते १ नोव्हे २०१५ या कालावधी मध्ये होणार आहेत .स्पर्धेचे ठिकाण गुंदवली म.न.पा स्कूल , अंधरी (पूर्व ) , पश्चिम द्रुतगती मार्गा जवळ , मेट्रो रेल्वे क्रॉसिंग जवळ व उपस्थिती नंतर कळविण्यात येईल.
No comments:
Post a Comment