Thursday, October 29, 2015

रस्सीखेच (Tug of war )

जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धा
दिनांक ०२/११/२०१५
ठिकाण :- भारतीय खेळ प्राधिकरण कांदिवली (पूर्व)
रिपोर्टिंग :- स ०८:००

१७ वर्षा आतील मुले ४८० कि.ग्रॅ  ( ८ खॆळाडूंचे कमाल वजन )
१७ वर्षा आतील मुली ४०० कि.ग्रॅ ( ८ खेळाडुंचे कमाल वजन )

१९ वर्षा आतील मुले ५६० कि.ग्रॅ  ( ८ खॆळाडूंचे कमाल वजन )
१९ वर्षा आतील मुली  ४४० कि.ग्रॅ  ( ८ खॆळाडूंचे कमाल वजन )


No comments:

Post a Comment