Tuesday, October 6, 2015

अंधेरी तालुका व्हॉलीबॉल स्पर्धा सन २०१५-१६

अंधेरी तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा सन २०१५-१६

दिनांक ०८/१०/२०१५      १४ वर्षा आतील मुली स. ८:०० वा उपस्थिती.
दिनांक ०८/१०/२०१५      १९ वर्षा आतील मुली स. ८:०० वा उपस्थिती.

दिनांक ०८/१०/२०१५      १७ वर्षा आतील मुली दु ०१ :०० वा उपस्थिती.
दिनांक ०८/१०/२०१५      १४ वर्षा आतील मुले  दु  ०१ :०० वा उपस्थिती.

दिनांक ०९/१०/२०१५      १९ वर्षा आतील मुले  स. ८:०० वा उपस्थिती.
दिनांक ०९/१०/२०१५      १७ वर्षा आतील मुले   दु ०१:०० वा उपस्थिती.

स्थळ :- पी .डी. दालमिया कॉलेज , कॉलेज , एस.व्ही. रोड , मालाड प.


सुचना :- १) स्पर्धा ठिकाणी स. ११:०० ते दु ०१:०० या कालावधी मध्ये परिक्षा सुरू असल्यामुळॆ शांतता राहण्याच्या दृष्टीने आयोजक स्पर्धा दरम्यानच्या कालावधीमध्ये थांबवू शकतात.
२) वर सांगितलेल्या उपस्थितीच्या वेळा लक्षात घेवून त्या प्रमाणे संघानी उपस्थित रहावे दुपारी ज्या संघाच्या स्पर्धा आहेत त्यांनी दुपारी दिलेल्या वेळेत यावे सकाळ पासून येवून परिसरात विनाकारण भटकू नये .
३) स्पर्धेला येताना परिपूर्ण ओळखपत्र (DSO Format, Book Page No 28)  व खॆळाडू प्रवेशिका (Typed excel Sheet )  घेवून यावे.

No comments:

Post a Comment