जिल्हास्तरीय शालेय सॉप्ट बॉल स्पर्धा सन २०१५-१६
स्पर्धेचे ठिकाण :-भारतीय खॆळ प्राधिकरण , कांदिवली (पूर्व )

दिनांक ०५/ १०/२०१५ रोजी १९ वर्षाआतील मुले आणि मुली स ०८:३०
दिनांक ०६/ १०/२०१५ रोजी १७ वर्षाआतील मुली स १०:३०
दिनांक ०७/ १०/२०१५ रोजी १४ वर्षाआतील मुले स १०:३०
दिनांक ०८/ १०/२०१५ रोजी १७वर्षाआतील मुले आणि १४ वर्षा आतील मुली स ०८:३०
स्पर्धेला येताना खेळाडूंची प्रवेशिका (excel sheet) type केलेली ,प्राचार्य/प्राचार्या/मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका यांच्या सही शिक्क्याची प्रत सोबत घेवून येणे.
३खॆळाडू ऒळखपत्र परिपूर्ण भरून आवश्यक ठिकाणच्या सही शिक्क्या सह घेवून येणे.
सदर स्पर्धेमध्ये बदल करण्याचे अधिकार जिल्हा क्रीडा अधिकारी , मुंबई उपनगर यांना असतील.

No comments:
Post a Comment