Friday, December 29, 2023

State cricket order u 19























 

67 वी शालेय राष्ट्रीय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धा २०२३-२४

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,ठाणे व ठाणे म. न.पा. ठाणे शालेय विभागीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा - २०२३-२४.*

*सुधारीत* 
 *जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,ठाणे व ठाणे म. न.पा. ठाणे शालेय विभागीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा - २०२३-२४.* 

*स्पर्धा दिनांक 
 *३० डिसेंबर २०२३- सर्व गट मुले* 
 *३१ डिसेंबर २०२३ सर्व गट मुली** 

*वजन  : *सकाळी ८ वाजता* 
(उशिरा येणाऱ्या खेळाडूंची वजने करून घेतली जाणार नाहीत)
*नोंद :*
• सर्व मुलांनी स्वतःच फोटो फॉर्म आणणे बंधनकारक असेल अन्यथा खेळाडूंना खेळता येणार नाही. आणि एखादा खेळाडू एक पेक्षा जास्त  प्रकारात असेल तर त्याचे फोटो फॉर्म जास्त असणार आहे.

• खेळाडूंनी सिकई मार्शल आर्ट गणवेशात येणे बंधनकारक असणार दुसऱ्या कोणत्याही खेळाचे गणवेश चालणार नाहीत.

• सिकई मार्शल आर्ट गणवेश रंग (निळा रंगाचा कोट आणि निळा रंगाची पँट).

*• खेळाडूंनी आपले किट - चेस्ट गार्ड, हेड गार्ड,तुरा,शिल्ड,आर्म पॅड ,माऊथ गार्ड, सेन्टर गार्ड स्वतः आणावे.(सिकई मार्शल आर्ट खेळाचे साहित्य हे हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचे असते.)*

• कोणत्याही शाळेची किंव्हा शिक्षकांची ऑफलाईन एन्ट्री स्वीकारण्यात येणार नाही. 
 
* ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख दिनांक २८ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.

• शाळेकडून आलेल्या पी.टी शिक्षकांचा आयडीकार्ड सोबत असणे बंधनकारक असणार.

• शाळेतील पी.टी शिक्षकांना सोडून स्पर्धेमध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही.

• जर कोणत्याही क्रीडा शिक्षकाला कोणत्याही प्रकारचे आक्षेप करावयाचे असल्यास त्या क्रीडा शिक्षकांनी शासन नियमानुसार अहवाल आणि शासन नियम राक्कम भरून आक्षेप घ्यावा.


*अधिक माहिती करिता संपर्क*

*सायली जाधव मॅडम- ८३५६०८४७६९*


*बरखडे सर - क्रीडा समन्वयक ९७६६३६३०२३*

*रझिया खान मॅडम - ९२२४३०२२०७*

*नसीर मुलांनी सर - ९८१९४७८९९३*

*इम्तियाज खान सर - ९२२१२७८६७८*

*पत्ता : दादोजी कोंडदेव स्टेडियम, ठाणे (प.)*

Thursday, December 28, 2023

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,ठाणे व ठाणे म. न.पा. ठाणे शालेय विभागीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा - २०२३-२४.

 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,ठाणे व ठाणे म. न.पा. ठाणे शालेय विभागीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा - २०२३-२४.


स्पर्धा दिनांक ३० डिसेंबर २०२३ विभागीय शालेय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा.


अहवाल देणे : सकाळी ८ वाजता.

वजन घेणे : सकाळी ८:३० वाजता.


नोंद :

• सर्व मुलांनी स्वतःच फोटो फॉर्म आणणे बंधनकारक असेल अन्यथा खेळाडूंना खेळता येणार नाही. आणि एखादा खेळाडू एक पेक्षा जास्त  प्रकारात असेल तर त्याचे फोटो फॉर्म जास्त असणार आहे.


• खेळाडूंनी सिकई मार्शल आर्ट गणवेशात येणे बंधनकारक असणार दुसऱ्या कोणत्याही खेळाचे गणवेश चालणार नाहीत.


• सिकई मार्शल आर्ट गणवेश रंग (निळा रंगाचा कोट आणि निळा रंगाची पँट).


• खेळाडूंनी आपले किट - चेस्ट गार्ड, हेड गार्ड,तुरा,शिल्ड,आर्म पॅड ,माऊथ गार्ड, सेन्टर गार्ड स्वतः आणावे.(सिकई मार्शल आर्ट खेळाचे साहित्य हे हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचे असते.)


• कोणत्याही शाळेची किंव्हा शिक्षकांची ऑफलाईन एन्ट्री स्वीकारण्यात येणार नाही. 

 

* ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख दिनांक २६ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.


• शाळेकडून आलेल्या पी.टी शिक्षकांचा आयडीकार्ड सोबत असणे बंधनकारक असणार.


• शाळेतील पी.टी शिक्षकांना सोडून स्पर्धेमध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही.


• जर कोणत्याही क्रीडा शिक्षकाला कोणत्याही प्रकारचे आक्षेप करावयाचे असल्यास त्या क्रीडा शिक्षकांनी शासन नियमानुसार अहवाल आणि शासन नियम राक्कम भरून आक्षेप घ्यावा.



अधिक माहिती करिता संपर्क


सायली जाधव मॅडम- ८३५६०८४७६९



बरखडे सर - क्रीडा समन्वयक ९७६६३६३०२३


रझिया खान मॅडम - ९२२४३०२२०७


नसीर मुलांनी सर - ९८१९४७८९९३


इम्तियाज खान सर - ९२२१२७८६७८


पत्ता : दादोजी कोंडदेव स्टेडियम, ठाणे (प.)

Wednesday, December 27, 2023

National Netball comitition 2023-24














 

Tuesday, December 26, 2023

National Taekwondo letter and selected player list

 









School National Badmintion competition 2023-24 selection list

 








Sunday, December 24, 2023

Invitation for Veer Bal Diwas Celebration on December 26th

Subject: Invitation for Veer Bal Diwas Celebration on December 26th

Dear [School Name],

Greetings from sports authority of India, regional Centre, Mumbai

We are delighted to extend an invitation to your esteemed school to participate in the upcoming Veer Bal Diwas celebration on December 26th, at our center in Kandivli East Mumbai
This event aims to honor and recognize the talent of young athletes under the age of 18.

Event Highlights:

Top Athlete Recognition: We request you to send your top 5 male and 5 female athletes from your school to participate in this event 
Felicitation Ceremony: The selected athletes will be felicitated in the presence of SAI athletes at our center. The ceremony will be conducted by an eminent sports personality.
Hospitality and Facility Tour: Proper hospitality will be extended to the athletes, including a tour of our NOCE facilities. An interactive session with our athletes, coaches, and sports science staff will also be arranged.
Audio-Visual Report: A comprehensive audio-visual report capturing the essence of the event will be shared with the participating schools by the evening of December 26th through our group and social media handles.
We believe this celebration will be a fantastic opportunity to foster camaraderie among young athletes and showcase their talent on a larger platform.

Kindly confirm your school's participation by tomorrow 25 th December 

Looking forward to your enthusiastic participation in making Veer Bal Diwas a grand success.

Best Regards,
Sports authority of India, regional Centre, Mumbai

Thursday, December 21, 2023

मुंबई उपनगर जिल्हास्तर शालेय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा" 2023-24 चे आयोजन

 मुंबई उपनगर जिल्हास्तर शालेय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा" 2023-24 चे आयोजन  

*दि.27/12/2023 रोजी करण्यात येणार आहे.


➡स्पर्धा स्थळ-  धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स    

➡ वयोगट - 14, 17 व 19 वर्षाआतील मुले व मुली.

➡ रिपोर्टिंग - सकाळी 8.00am वाजता.                         ➡ वजन वेळ:- सकाळी 8:00 ते 9 वाजता सर्व वयोगटातील मुले - मुली*


➡महत्वाची  सूचना-         

 1)सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचे डीएसओ DSO Entry Form प्रवेशिका व ओळखपत्र Eligibility Form मुख्याध्यापकांचे स्वाक्षरीसह सोबत आणणे बंधनकारक राहील.                           

 2)स्पर्धे करीता सिकई मार्शल आर्ट युनिफॉर्म (निळा युनिफॉर्म)

3) सिकई मार्शल आर्ट किट( हेडगार्ड, चेस्ट गार्ड,तुरा,ढाल,शिन व आर्म पॅड) कंपलसरी आहे.किट हे हिरव्या आणि पांढरा रंगाचे असतील.

4)किट व युनिफॉर्म नसेल तर खेळाडूला खेळता येणार नाही.

कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी.

सिकई मार्शल आर्ट स्पर्धा प्रमुख 

संपर्क:-  



तन्वीर एम शेख सर

७७३८४४३०७१


शकील खान सर

९८१९२४८७७०

राज्यस्तर क्रिकेट स्पर्धा २०२३-२४ u -१७






 

रिझल्ट रायफल शूटिंग क्रीडा स्पर्धा २०२३-२४


राज्यस्तर शालेय हॉकी क्रीडा स्पर्धा २०२३-२४ परिपत्रक आणि रिझल्ट