Friday, December 15, 2023

विभागीय तायक्वांदो स्पर्धा,पालघर

 प्रती 

मा.जिल्हा क्रीडा अधिकारी,(सर्व)

मा.क्रीडा उपायुक्त,महानगरपालिका सर्व (मुंबई विभाग)


 विभागीय तायक्वांदो स्पर्धा,पालघर 


मा. उपसंचालक (क्रीडा), मुंबई विभाग यांच्या आदेशानुसार, मुंबई विभागीय तायक्वांदो शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन, राहुल इंटरनॅशनल स्कूल,बोईसर,जिल्हा पालघर या ठिकाणी करण्यात येत आहे. 


 दिनांक 17/12/2023 रोजी 14/17/19 मुले 


 दिनांक 18/12/2023 रोजी 14/17/19 मुली 



 मा.आयुक्त महोदय यांच्या समवेत तायक्वांदो असोसिएशनच्या झालेल्या सभेतील विषयाच्या अनुषंगाने, कोणतेही वाद विवाद न करता सदर स्पर्धा आयोजीत करण्या बाबत सूचित केले आहे.त्या आदेशाचा मान सर्वांनी राखणे अनिवार्य आहे.कोणत्याही संघटना , खेळाडू,शाळा ,क्रीडा शिक्षक  यांनी कोणत्याही प्रकारचा गोंधळ, गैरवर्तणूक ,अथवा स्पर्धेत बाधा आणल्यास संबंधित  खेळाडू, क्रीडा शिक्षक,किंवा संघटना त्यांच्याविरुद्ध मा.आयुक्त व मा.उपसंचालक यांच्या आदेशानुसार तात्काळ कार्यवाही केली जाईल,याची सर्वांनी नोंद घ्यावी. व तशा सूचना तायक्वांदोशी खेळाडू ,क्रीडा शिक्षक व शाळा याना आपण आपल्या स्तरावरून द्याव्यात. नंतर कोणाचेही म्हणणे ऐकून घेतले जाणार नाही. 


 सूचना

 सकाळी 7:30 वाजता स्पर्धेस सुरवात होईल.याची नोंद घ्यावी.


 रायगड,जिल्ह्यातील खेळाडूंची निवास व्यवस्था केली जाईल.



अधिक माहिती साठी 


भक्ती आंब्रे मॅडम

तालुका क्रीडा अधिकारी 

8369552902


आशिष पाटील सर.

9923161922


राजा मकवाणा.

9689289705


किरण गुरव.

9552048288


सचिन भालेकर.

8767111213

No comments:

Post a Comment