Wednesday, December 6, 2023

*मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धा - २०२३* *वयोगट १४ / १७ /१९ मुले व मुली*⚖ *वजन व नोंदणी* *दिनांक ०६ डिसेंबर. २०२३.* *बुधवार* ⚖ *वजन व नोंदणी ठिकाण* *गुंदवली BMC School , अंधेरी पूर्व , मुंबई .* *वजन नोंद व वेळ तपशील* सकाळी ⏰ *१० ते ०३ पर्यंत* 🙏 *महत्वपूर्ण सूचना* क्रीडा शिक्षक व खेळाडूंनी वजन व नोंदणी करताना प्रवेशिका व स्पर्धा ओळख पत्र आणणे बंधनकारक राहील.🏛 *स्पर्धेचे ठिकाण* *गुंदवली BMC School, अंधेरी पूर्व, मुंबई**स्पर्धा दिनांक* दि. ०७ डिसेंबर २०२३१४,१७,१९मुलांचे (Boys) स्पर्धा होणार दि. ०८ डिसेंबर २०२३ १४,१७,१९ वर्षे मुलींचे (Girls) स्पर्धा होणार 👨‍💼 *सर्व पंच, न्यायधीश व स्वंयसेवक यांचे स्पर्धेच्या दिवशी उपस्थिती वेळ ही अचूक सकाळी ९वा.* ( सर्व पंच, न्यायधीश, स्वंयसेवक यांचे ओळखपत्र देण्यात येईल. )🔴 *विशेष सूचना*🔴१) खेळाडूने वेळेनुसार उपस्थित राहावे.२) आवश्यक सर्व कागदपत्रे सोबत ठेवावे.३) आपले क्रीडा साहित्य,व मौल्यवान वस्तू स्वतः सांभाळाव्यात हरवल्यास आयोजक जबाबदार राहणार नाहीत.४) खेळाडूंनी वैयक्तिक क्रीडा सामुग्री - हेडगार्ड, ग्लोव्हज, शिणपेड आणि किकबॉक्सिंग गणवेश , *हेंड्राप आणि *(मुलांसाठी सेंटरगार्ड)* असणे आवश्यक आहे त्याशिवाय खेळाडूस खेळता येणार नाही.५ ) पी. टी. शिक्षक व शाळेचे प्रतिनिधी यांनी शाळेचे ओळखपत्र अथवा प्रतिनिधी पत्र सोबत आणणे बंधनकारक आहे अन्यथा स्पर्धेच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही.६) खेळाडू स्पर्धेच्या दिवशी वैद्यकीयदृष्ट्या स्वस्थ असणे गरजेचे आहे. तसे नसल्यास तो खेळाडू खेळू शकणार नाही.७) पंचांचा निर्णय अंतिम राहील.८) स्पर्धेच्या ठिकाणी फक्त खेळाडू , क्रीडा शिक्षक व स्पर्धा आयोजक समितीच्या सदस्यानांच प्रवेश राहील.९) स्पर्धेच्या दिवशी व ठिकाणी नवीन वजन घेतली जाणार नाहीत.संपर्क क्रमांक -१) मार्क धरमाई:-८८९८०९०९०७२) रश्मी आंबेडकर:- ९५११७८८८१८

*मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय किकबॉक्सिंग  स्पर्धा - २०२३* 

 *वयोगट १४ / १७ /१९ मुले व मुली*
⚖ *वजन व नोंदणी* 
*दिनांक ०६ डिसेंबर. २०२३.*  *बुधवार*

 ⚖ *वजन व नोंदणी ठिकाण* 
*गुंदवली BMC School , अंधेरी पूर्व , मुंबई .*

 *वजन नोंद व वेळ तपशील* सकाळी
  ⏰ *१० ते ०३ पर्यंत* 

🙏 *महत्वपूर्ण सूचना* 
क्रीडा शिक्षक व खेळाडूंनी वजन व नोंदणी करताना प्रवेशिका व स्पर्धा ओळख पत्र आणणे बंधनकारक राहील.

🏛 *स्पर्धेचे ठिकाण* 
*गुंदवली BMC School, अंधेरी पूर्व, मुंबई*

*स्पर्धा दिनांक* 

दि. ०७ डिसेंबर २०२३
१४,१७,१९मुलांचे (Boys) स्पर्धा होणार 

दि. ०८ डिसेंबर २०२३ 
१४,१७,१९ वर्षे मुलींचे (Girls) स्पर्धा होणार 


👨‍💼 *सर्व पंच, न्यायधीश व स्वंयसेवक यांचे स्पर्धेच्या दिवशी उपस्थिती वेळ ही अचूक सकाळी ९वा.* 
( सर्व पंच, न्यायधीश, स्वंयसेवक यांचे ओळखपत्र देण्यात येईल. )

🔴 *विशेष सूचना*🔴
१) खेळाडूने वेळेनुसार उपस्थित राहावे.
२) आवश्यक सर्व कागदपत्रे सोबत ठेवावे.
३) आपले क्रीडा साहित्य,व मौल्यवान वस्तू स्वतः सांभाळाव्यात हरवल्यास आयोजक जबाबदार राहणार नाहीत.
४) खेळाडूंनी वैयक्तिक क्रीडा सामुग्री - हेडगार्ड, ग्लोव्हज, शिणपेड आणि किकबॉक्सिंग गणवेश , *हेंड्राप आणि *(मुलांसाठी सेंटरगार्ड)* असणे आवश्यक आहे त्याशिवाय खेळाडूस खेळता येणार नाही.
५ ) पी. टी. शिक्षक व शाळेचे प्रतिनिधी यांनी शाळेचे ओळखपत्र अथवा प्रतिनिधी पत्र सोबत आणणे बंधनकारक आहे अन्यथा स्पर्धेच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही.
६) खेळाडू स्पर्धेच्या दिवशी वैद्यकीयदृष्ट्या स्वस्थ असणे गरजेचे आहे. तसे नसल्यास तो खेळाडू खेळू शकणार नाही.
७) पंचांचा निर्णय अंतिम राहील.
८) स्पर्धेच्या ठिकाणी फक्त खेळाडू , क्रीडा शिक्षक व स्पर्धा आयोजक समितीच्या सदस्यानांच प्रवेश राहील.
९) स्पर्धेच्या दिवशी व ठिकाणी नवीन वजन घेतली जाणार नाहीत.

संपर्क क्रमांक -
१) मार्क धरमाई:-८८९८०९०९०७

२) रश्मी आंबेडकर:- ९५११७८८८१८

No comments:

Post a Comment