मुंबई उपनगर जिल्हास्तर शालेय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा" 2023-24 चे आयोजन
*दि.27/12/2023 रोजी करण्यात येणार आहे.
➡स्पर्धा स्थळ- धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
➡ वयोगट - 14, 17 व 19 वर्षाआतील मुले व मुली.
➡ रिपोर्टिंग - सकाळी 8.00am वाजता. ➡ वजन वेळ:- सकाळी 8:00 ते 9 वाजता सर्व वयोगटातील मुले - मुली*
➡महत्वाची सूचना-
1)सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचे डीएसओ DSO Entry Form प्रवेशिका व ओळखपत्र Eligibility Form मुख्याध्यापकांचे स्वाक्षरीसह सोबत आणणे बंधनकारक राहील.
2)स्पर्धे करीता सिकई मार्शल आर्ट युनिफॉर्म (निळा युनिफॉर्म)
3) सिकई मार्शल आर्ट किट( हेडगार्ड, चेस्ट गार्ड,तुरा,ढाल,शिन व आर्म पॅड) कंपलसरी आहे.किट हे हिरव्या आणि पांढरा रंगाचे असतील.
4)किट व युनिफॉर्म नसेल तर खेळाडूला खेळता येणार नाही.
कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी.
सिकई मार्शल आर्ट स्पर्धा प्रमुख
संपर्क:-
तन्वीर एम शेख सर
७७३८४४३०७१
शकील खान सर
९८१९२४८७७०
No comments:
Post a Comment