या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना ऑनलाईन प्रोमोट केले आहे. तसेच यासाठी खेळाडू आय डी वर जिल्हा क्रीडा अधिकारी यांची स्वाक्षरी घेण्याची आवश्यकता नाही. जिल्हा स्पर्धेत प्रथम आलेल्या खेळाडूंनी स्पर्धेसाठी उपस्थिती द्यावी. वजन गट निहाय पात्र खेळाडूंची यादी आज रात्री कळविण्यात येईल.
No comments:
Post a Comment