शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२३-२४ विनाअनुदानित खेळ यांचे स्पोर्ट्स डान्स, फिल्ड आर्चरी, टारगेट बॉल, फुटबॉल टेनिस, कोर्फ बॉल, वोवीनाम,युनिफाईड हया सर्व खेळाची Schedule दिनांक. १६ डिसेंबर २०२३ दुपारी .२:०० वाजेपर्यंत सुरू करण्यात आले आहेत. तरी सर्वांनी प्लेयर लिस्ट अपलोड करावी त्यानंतर परत Schedule सुरू करण्यास येणार नाही.
No comments:
Post a Comment