जिल्हास्तरीय विनाअनुदानित शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा २०२३-२४
जिल्हास्तरीय विना अनुदानित शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा २०२३-२४ साठी विना अनुदानित प्राथमिक
प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. ज्या शाळा कनिष्ठ शाळांच्या खेळाडूंना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्या
शाळा, कनिष्ठ महाविदयालयांनी विना अनुदानित प्राथमिक प्रवेशिका मध्ये प्रथम खेळाडूंचे पैसे भरुन त्यानंतर खेळाडूंचे
प्लेअर आय डी तयार करुन ते अपलोड करावेत.
टेनिस क्रिकेट या विना अनुदानित खेळाची प्राथमिक प्रवेशिका (दि.१५/१२/२०२३ पर्यंतच आहे.) आणि प्लेअर
आय डी भरण्याची मुदत आजपासुन
दि. ११/१२/२०२३ सकाळी ११.०० पासुन सुरु झालेली असुन अंतिम दिनांक २०/१२/२०२३ पर्यंत आहे. यानंतर कोणत्याही कारणास्तव प्लेअर
आय डी अथवा पैसे भरण्यासाठी मुदतवाढ मागु नये.
तसेच या खेळाबाबत ऑनलाईन सिस्टीममध्ये काही तांत्रिक अडचण आल्यास दिशा मॅडम
७२०००९९१७४ आणि मनिष सर ७३०५९९२२८१ या
क्रमांकावर संपर्क साधावा.
या विना अनुदानित खेळाबाबत काही माहिती हवी असल्यास श्री. संदीप पाटील सर ८३६९७३१८७२ या
क्रमांकावर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment