जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,ठाणे व ठाणे म. न.पा. ठाणे शालेय विभागीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा - २०२३-२४.
स्पर्धा दिनांक ३० डिसेंबर २०२३ विभागीय शालेय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा.
अहवाल देणे : सकाळी ८ वाजता.
वजन घेणे : सकाळी ८:३० वाजता.
नोंद :
• सर्व मुलांनी स्वतःच फोटो फॉर्म आणणे बंधनकारक असेल अन्यथा खेळाडूंना खेळता येणार नाही. आणि एखादा खेळाडू एक पेक्षा जास्त प्रकारात असेल तर त्याचे फोटो फॉर्म जास्त असणार आहे.
• खेळाडूंनी सिकई मार्शल आर्ट गणवेशात येणे बंधनकारक असणार दुसऱ्या कोणत्याही खेळाचे गणवेश चालणार नाहीत.
• सिकई मार्शल आर्ट गणवेश रंग (निळा रंगाचा कोट आणि निळा रंगाची पँट).
• खेळाडूंनी आपले किट - चेस्ट गार्ड, हेड गार्ड,तुरा,शिल्ड,आर्म पॅड ,माऊथ गार्ड, सेन्टर गार्ड स्वतः आणावे.(सिकई मार्शल आर्ट खेळाचे साहित्य हे हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचे असते.)
• कोणत्याही शाळेची किंव्हा शिक्षकांची ऑफलाईन एन्ट्री स्वीकारण्यात येणार नाही.
* ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख दिनांक २६ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.
• शाळेकडून आलेल्या पी.टी शिक्षकांचा आयडीकार्ड सोबत असणे बंधनकारक असणार.
• शाळेतील पी.टी शिक्षकांना सोडून स्पर्धेमध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही.
• जर कोणत्याही क्रीडा शिक्षकाला कोणत्याही प्रकारचे आक्षेप करावयाचे असल्यास त्या क्रीडा शिक्षकांनी शासन नियमानुसार अहवाल आणि शासन नियम राक्कम भरून आक्षेप घ्यावा.
अधिक माहिती करिता संपर्क
सायली जाधव मॅडम- ८३५६०८४७६९
बरखडे सर - क्रीडा समन्वयक ९७६६३६३०२३
रझिया खान मॅडम - ९२२४३०२२०७
नसीर मुलांनी सर - ९८१९४७८९९३
इम्तियाज खान सर - ९२२१२७८६७८
पत्ता : दादोजी कोंडदेव स्टेडियम, ठाणे (प.)
No comments:
Post a Comment