PLZ SEE THE CHANGE AND DO NEEDFUL ACCODING TO IT
Wednesday, November 29, 2023
DSO KURLA TALUKA ONLY & DISTRICT VENUE CHANGE NOTICE- TAEKWONDO
Tuesday, November 28, 2023
मुंबई उपनगरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धा 2023-24*
17 & 19 BOYS AND GIRLS ONLY DIVISION CRICKET 23-24
17 वर्ष आणि 19 वर्षाखालील मुलींसाठी मुंबई विभागीय क्रिकेट स्पर्धा या पुर्वी दिलेल्या वेलापत्रकानुसार आयोजित करण्यात येनार आहेत. . कृपया शेड्युलनुसार संघ उपस्थित ठेवावेत. काही शंका असल्यास त्वरित स्पर्धा प्रमुख श्री प्रकाश पळसुले यांच्याशी खालील नंबर वर संपर्क साधावा.
ALL TALUKA AND DISTRICT TAEKWONDO TOURNAMENT 2023-24
Friday, November 24, 2023
क्रिकेट निवड चाचणी २०२३-२४
DIVISION LEVEL CRICKET U 17, 19 BOYS AND GIRLS TOURNAMENT
PLZ SEE THE DETALIS AND DO NEEDFUL
17 वर्ष आणि 19 वर्षाखालील मुलं आणि मुलींसाठी मुंबई विभागीय क्रिकेट स्पर्धा दिनांक २५ ते १ डिसेंबरच्या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सोबत शेड्युल पाठवत आहोत. कृपया शेड्युलनुसार संघ उपस्थित ठेवावेत. काही शंका असल्यास त्वरित स्पर्धा प्रमुख श्री प्रकाश पळसुले यांच्याशी खालील नंबर वर संपर्क साधावा.
अध्यक्ष / सचिव, खालीलप्रमाणे मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा संघटना.
DIVISION MALLKHAMB NEW PLAYERS LIST
विभागस्तर शालेय मल्ल्खांब स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावरील विजयी झालेल्या आणि विभागासाठी पात्र ठरलेल्या खालील वयोगटामधील मुले / मुली सहभागी होणार नसल्याने राखीव / पुढील खेळाडूंना संधी देण्यात येत आहे. खालील खेळाडुंनी विभागस्तर मल्लखांब स्पर्धेसाठी दि. २५/११/२०२३ रोजी उपस्थिती दयावी. स्पर्धेला येताना खेळाडु आय डी घेऊन येणे आवश्यक आहे.
१) १४ वर्ष
मुले -: शौर्य नाईक – सेंट रॉक्स हायस्कुल, गोराई.
२) १७ वर्ष
मुले -: समीर शेख – सरस्वती हायस्कुल
Thursday, November 23, 2023
District Sports Office Mumbai Suburban Rollar Skating11, 14,17,19 Boys and GirlsAll Races will be conducted in Descending order first Girls & then Boys DAY 1 Friday 8 December 2023 8:00 am Inline Girls & Boys1A)10001B) 500+D1C)Road Distance Races 1D)Road 1 lap Day 2)Sat 9 December 20238:00 am Quads Giris & Boys 2A) 10002B) 500+D2C) Road Distance Races *Roller Hockey* All age groups on 9 th December 2023 Reporting time 10:00 am Both tournament Venue same *Venue* : Ameya Classic Club, Yashvant Nagar,Virar ( W)Can get More information from Prof.P.K.Singh9920899915Only Profesional Inline Skate and Shoe Quads Skates are allowed in competition.
राज्यस्तरीय अँक्रोबॅटीक जिम्नॅस्टिक आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक २०२३-२४ प्रवेशिका आणि रिझल्ट
criket divison selection trial
division teniquiet game
Tuesday, November 21, 2023
U 19 BOYS AND U 17, 19 GIRLS CRICKET SELECTION TRIALS ONLY
जिल्हास्तर शालेय 19 मुले आणि 17 व 19 वर्षाखालील मुली या वयोगटाची क्रिकेट या खेळाची निवड चाचणी दिनांक 23/11/2023 रोजी विन्झ क्रिकेट अकॅडेमी, कस्तुर पार्क इनर सोसायटी, सुवर्णा हॉस्पिटल जवळ, शिंपोली रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठी उपस्थिती वेळ दुपारी 12.00 वाजता आहे. निवड चाचणीसाठी येणा-या खेळाडुंनी येताना स्वत:चे सर्व साहित्य आणि पोषाख तसेच स्वत:चे स्पर्धेचे प्लेअर आय डी ज्यावर मुख्याध्यापक / प्राचार्य यांचा सही शिक्का घेऊन येणे अनिवार्य आहे.
DISTRICT SPORTS AWARDS 2022-23 - COACH (COACH APPLICATION FORM AND GUIDELINES)
DISTRICT SPORTS AWARDS 2022-23 - PLAYER (MALE, FEMALE, HANDICAP PLAYER APPLICATION FORM AND GUIDELINES)
Monday, November 20, 2023
Under 14 Boys cricket Division
Under 14 Boys cricket
Division level Matches
24-11-2023 At
National club Cross maidaan VT
Reporting tiem 8.30 morning
Contact. Datta mane sir 8888851622
Papa sir 9004254425
Sandeep Patil 8369731872
Winner of u 14 boys cricket is Oxford public school plz note the date of competition