*👉स्पर्धा दिनांक : २ मार्च २०२४*
*👉स्पर्धा ठिकाण : * तालुका क्रीडा संकुल , ऑफिसरस क्लबच्या बाजूला, बारा बांगला, कोपरी, ठाणे पुर्व.*
*👉स्पर्धा वेळ:-*
दिनांक २/०३/२४ रोजी सकाळी ९.३० वाजता १४ व १७ वर्षा आतील मुले. १७ वर्षा आतील मुली.
दुपारी १२.३० वाजता १४ वर्षा आतील मुली.
*१९ वर्षा आतील मुले व मुली यांच्या स्पर्धा परीक्षेनंतर घेण्यात येणार आहेत*
*१) स्पर्धे करीता किक-बॉक्सिंग युनिफॉर्म* *( कराटे, तायक्वांडो व इतर युनिफॉर्म चालणार नाही )*
*२) किक-बॉक्सिंग किट( हेडगार्ड,शिन गार्ड,लाईट कॉंटेक्ट ग्लोज,हॅंडरॅप , माऊथ गार्ड, सपोटर)*
*३)किट व युनिफॉर्म नसेल तर खेळाडूला खेळता येणार नाही.*
*कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी.*
*किक-बॉक्सिंग स्पर्धा प्रमुख संपर्क:-श्रीमती मधुरा सिंहासने (क्रीडा मार्गदर्शक)*
*+918652713456*
*संघटना प्रतिनिधी प्रविण चव्हाण*
*८९७६८०७१८५*
No comments:
Post a Comment