Monday, February 26, 2024

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेतील खालील प्रमाणपत्र

 सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धेतील खालील प्रमाणपत्र वितरित  करण्यासाठी  तयार आहेत तरी शाळेच्या पत्रासोबत जबाबदार व्यक्ती या स्वीकार करण्यासाठी अधिकार पत्रासह पाठवण्यात यावी.

१.कॅरम 

२.नेट बॉल 

३.हॉकी 

४.बास्केटबॉल 

५.थ्रो बॉल

६.क्रिकेट

७.मलखांब 

८.फेंसिंग

९.वॉटर पोलो 

१०.सेपक टकरा 

११.जुडो 

१२.तायकवांडो 

१३.लॉन टेनिस 

१४.टेनीकॉइट 

 १५.आट्यापाट्या

१६. व्हॉलीबॉल

कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत कार्यालयास स्वीकार करण्यासाठी पाठवण्यात यावी.पत्र असल्याशिवाय सर्टिफिकेट मिळणार नाही.

No comments:

Post a Comment