Tuesday, February 20, 2024

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा प्रमाणपत्रे २०२३-२४ वितरण

जिल्हास्तरीय सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धेतील खालील प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी तयार आहेत तरी शाळेच्या पत्रासोबत जबाबदार व्यक्ती या स्वीकार करण्यासाठी अधिकार पत्रासह पाठवण्यात यावी.
१.मलखांब 
२.फेंसिंग
३.वॉटर पोलो 
४.सेपक टकरा 
५. जुडो 
६. तायकवांडो 
७.लॉन टेनिस
कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत कार्यालयास स्वीकार करण्यासाठी पाठवण्यात यावी.

No comments:

Post a Comment