सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धेतील खालील प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी तयार आहेत तरी शाळेच्या पत्रासोबत जबाबदार व्यक्ती या स्वीकार करण्यासाठी अधिकार पत्रासह पाठवण्यात यावी.१.कॅरम २.नेट बॉल ३.हॉकी ४.बास्केटबॉल ५.थ्रो बॉल ६.क्रिकेट
कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत या कार्यालयास स्वीकार करण्यासाठी पाठवण्यात यावे.
No comments:
Post a Comment