Friday, February 9, 2024

सवलत गुण प्रस्ताव २०२३-२४ महत्वाची सूचना

मा. प्राचार्य/मुख्यध्य्पक यांना सूचित करण्यात येते की,सन २०२३-२४ सवलत गुण प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी,मुंबई उपनगर कार्यलयाच्या ब्लॉगवर मॅसेज प्रसारित केल्या नंतरच  परिपूर्ण संपूर्ण शाळेतील खेळाडूंचा  एकत्रित प्रस्ताव शाळेच्या लेटर पॅड  सोबत जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर कार्यालयास शाळे मार्फत सादर करण्यात यावा. खेळाडू/पालक यांचे मार्फत प्रस्ताव पाठविण्यात येऊ नये. 


No comments:

Post a Comment