_*जिल्हास्तर शालेय लॉन टेनिस, शालेय हॉकी ,बेसबॉल ,सॉफ्टबॉल, बॉल बॅडमिंटन, तालुकास्तरीय व्हॉलीबॉल व बॅडमिंटन स्पर्धा 2025-26 अत्यंत महत्त्वाचे*_
जिल्हास्तर शालेय लॉन टेनिस मुले व मुली U 17/ 19 वर्षे , शालेय हॉकी मुले व मुली 17/19 वर्ष , तालुकास्तरीय बॅडमिंटन व व्हॉलीबॉल या स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) खेळांसाठीचे जिल्हा शेड्युल ची अंतिम दिनांक *31/07/2025 रात्री ११.५९* वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे . तसेच बेसबॉल ,सॉफ्टबॉल, बॉल बॅडमिंटन या स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) खेळांसाठीचे शेड्युल ची अंतिम *दिनांक 10/09/2025 रात्री ११.५९* वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे .त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.
No comments:
Post a Comment