१. प्राथमिक प्रवेशिका जी दिनांक २०.०८.२०२५ रोजी बंद होणार होती त्यास मुदतवाढ देण्यात येऊन ती आता दिनांक २६.०८.२०२५ पर्यंत चालू राहील.
२. तरी ॲडिशनल फॉर्म दिनांक ३१.०८.२०२५ पर्यंत सुरू करण्यात आलेला आहे.
तरी सर्व क्रीडा शिक्षकांना विनंती आहे की ह्याची नोंद घ्यावी.
No comments:
Post a Comment