*अतिशय महत्त्वाचे*
*Online portal System updates*
एडिशनल प्राथमिक प्रवेशिका सुरु करण्यात आली आहे. या प्रवेशिकेमध्ये ज्या खेळासाठी कोणत्याही शाळा महाविद्यालय यांची प्राथमिक प्रवेशिकेमधील एखाद्या अथवा काही खेळामध्ये प्रवेश घेणे राहिला असेल तर विहित मुदतीत त्या त्या खेळाच्या प्रवेशासाठी पैसे भरून प्रवेश निश्चित करता येईल. *तथापि जिल्हास्तर 14 वर्ष मुले मुली लॉन टेनिस, आणि अंधेरी, बोरिवली, कुर्ला तालुकास्तर 14 वर्ष मुले मुली फुटबॉल या खेळ प्रकारातील नमूद वयोगट सोडून इतर खेळांच्या प्रवेशिका भराव्यात.* तसेच त्या त्या खेळाचे प्लेअर आय डी भरण्याच्या अंतिम तारखा निश्चित केलेल्या आहेत. त्या नुसारच संबंधित खेळाचे प्लेअर आय डी अपलोड करावेत त्यासाठी कोणत्याही परिस्थिती मध्ये मुदतवाढ देण्यात येणार नाही तसेच या नंतर कोणताही फॉर्म सोडण्यात येणार नाही याची स्पष्ट नोंद सर्व क्रीडा शिक्षकांनी घ्यावी.
एडिशनल प्रवेशिका भरणे करिता निर्धारित दिनांक व वेळ : १८.०८.२०२५ - ४.०० वाजेपासून ते ते २६.०८.२०२५ - ५.०० वाजेपर्यंत
तांत्रिक अडचणीं करिता संपर्क क्रमांक:
प्रबोध राऊत - 7305992282
No comments:
Post a Comment