Tuesday, August 19, 2025

बोरीवली तालुका शालेय फुटबॉल स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

*अतिमहत्त्वाचे*
उद्या दिनांक 20 ऑगस्ट पासून सुरू होत असणाऱ्या 14 वर्षाखालील मुले *बोरीवली तालुका शालेय फुटबॉल* स्पर्धा 2025 या अतिवृष्टी मुळे *पुढे ढकलण्यात येत आहेत* याची सर्व शाळेतील क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक तसेच मुख्याध्यापक यांनी नोंद घ्यावी स्पर्धेसंदर्भातील सर्व माहिती लवकरच कळविण्यात येईल.

No comments:

Post a Comment