*बोरिवली तालुकास्तरीय व्हॉलीबॉल शालेय स्पर्धा २०२६-२७*
*दिनांक ८ ऑक्टोबर २०२६*
१४ वर्षांखालील मुली — रिपोर्टिंग वेळ: सकाळी ७:४५ वा.
१४ वर्षांखालील मुले — रिपोर्टिंग वेळ: दुपारी १:४५ वा.
*दिनांक ९ ऑक्टोबर २०२६*
१७ वर्षांखालील मुली — रिपोर्टिंग वेळ: सकाळी ७:४५ वा.
१७ वर्षांखालील मुले — रिपोर्टिंग वेळ: दुपारी १:४५ वा.
*दिनांक १० ऑक्टोबर २०२६*
१९ वर्षांखालील मुली — रिपोर्टिंग वेळ: सकाळी ७:४५ वा.
१९ वर्षांखालील मुले — रिपोर्टिंग वेळ: दुपारी १:४५ वा.
*स्थळ*: टी . एस.बाफना कॉलेज, मालाड पश्चिम, मुंबई.
📌 सर्व खेळाडू व क्रीडा शिक्षकांनी खालील सूचनांची नोंद घ्यावी:
१. सर्व खेळाडूंनी शिस्तीचे पालन करावे. शाळेच्या परिसरात कोणत्याही प्रकारचा गैरवर्तन करू नये तसेच परिसर स्वच्छ ठेवून कचराकुंडीचा वापर करावा.
२.ऑनलाइन ओळखपत्र (Online ID)
मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्या स्वाक्षरी व शिक्क्यासह टीम लिस्ट
जन्म प्रमाणपत्राची प्रत (जन्मानंतर ५ वर्षांच्या आतील नोंद असलेली)
आधार कार्डची प्रत
इयत्ता पहिलीत प्रवेश घेतानाच्या General Register (GR) क्रमांकाची सत्यप्रत
३. संघ व्यवस्थापक तसेच मार्गदर्शक व
खेळाडूंव्यतिरिक्त इतर कोणालाही स्पर्धास्थळी प्रवेश दिला जाणार नाही.
४. दिलेल्या रिपोर्टिंग वेळेनंतर ३० मिनिटांपेक्षा अधिक उशिरा उपस्थित राहणाऱ्या खेळाडूस स्पर्धेत सहभागी करून घेतले जाणार नाही व त्याला/तिला स्पर्धेतून बाद करण्यात येईल.
५. सर्व खेळाडू व क्रीडा शिक्षकांनी स्पर्धेच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन करू नये. वरील सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून स्पर्धेचे नियोजन सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे.
No comments:
Post a Comment