Tuesday, August 20, 2019

junior Nehru Hockey 2019-20 Boys Draw

DISTRICT Sports Office,Mumbai Suburban
junior Nehru Hockey 2019-20
BHA stadium, Churchgate
Boys Draw
1
1.  St.Andrew’s Jr.College
21-8-19
2.30 PM
22-8-19
2
Children Acadamy
Final
11.15 AM
22-8-19
3
1.  St.Andrew’s Highschool
3rd Place
21-8-19
12.00 AM
1.15 PM
4
1.  M.M.K.College.



junior Nehru Hockey 2019-20 Girls Draw

DISTRICT Sports Office,Mumbai Suburban
junior Nehru Hockey 2019-20
BHA stadium, Churchgate
Girls Draw
1
   Durelow  Convent school
Bye
22-8-19
9.30 AM
2
   St.Andrew’s Jr.College


     21-8-19

23-8-19
     11.00 AM
Final
3
    St.Teresa Highschool
10.30 AM
23-8-19
3rd Place
4
   M.M.K.Jr.College
8.45 AM
     21-8-19

     11.45 AM
22-8-19

5
    Carmel of Joseph school
10.30 AM



6
   St.Marys Emaculate school
Bye



तालुकास्तर बॅडमिंटन स्पर्धा २०१९-२०


तालुकास्तर बॅडमिंटन स्पर्धा २०१९-२०
कुर्ला, बोरिवली व अंधेरी तालुका
कालावधी :- दि. २६ ते ३० ऑगस्ट, २०१९
स्पर्धा स्थळ :- गोरेगांव स्पोर्टस क्लब,
लिंक रोड, मालाड (प.)
उपस्थिती :- सकाळी ११.३० वाजता.
२६ ऑगस्ट, २०१९ – १७ वर्षाखालील मुली
२७ ऑगस्ट, २०१९ – १७ वर्षाखालील मुले
२८ ऑगस्ट, २०१९ – १४ वर्षाखालील मुले
२९ ऑगस्ट, २०१९ – १४ वर्षाखालील मुली
३० ऑगस्ट, २०१९ – १९ वर्षाखालील मुले व मुली

Monday, August 19, 2019

SCHOLARSHIP 2018-19

Please contact DSO office for School Sports Scholarship 2018-19.

DISTRICT LEVEL SWIMMING 2019-20 SCHEDULE

PLZ SEE THE FOLLOWING SCHEDULE OF DISTRICT LEVEL SWIMMING COMPETITION 2019-20. DO PRESENT FOR COMPETITION AS GIVEN SCHEDULE WITH PROPER ID CARD





कुर्ला तालुकास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा २०१९-२०

               कुर्ला तालुकास्तर टेबल टेनिस स्पर्धा दिनांक २० ते २३ ऑगस्ट २०१९ रोजी मुलुंड वाणिज्य महाविदयालय, मुलुंड येथे संपन्न होणार आहे. खालील प्रमाणे विहीत वेळेमध्येच खेळाडुंनी उपस्थिती दयावी.

१४ वर्षाखालील मुले व मुली दिनांक २० ऑगस्ट २०१९ -: उपस्थिती वेळ सकाळी ०८.३० वाजता. 
१७ वर्षाखालील मुले व मुली दिनांक २१ ऑगस्ट २०१९ -: उपस्थिती वेळ सकाळी ०८.३० वाजता.
 १९ वर्षाखालील मुले व मुली दिनांक २२ ऑगस्ट २०१९ -: उपस्थिती वेळ सकाळी ०८.३० वाजता.

Friday, August 16, 2019

तालुकास्तर बुद्धिबळ स्पर्धा २०१९-२० अंधेरी.


तालुकास्तर बुद्धिबळ स्पर्धा २०१९-२० अंधेरी.
कालावधी :- दि. २१ ते २३ ऑगस्ट, २०१९
स्पर्धास्थळ :- चिल्ड्रेन्स वेल्फेअर सेंटर,ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल,
ऑफ यारी रोड,पंच मार्ग, कॅ.अशोक चोप्रा मार्ग, वर्सोवा, मुंबई – ६१.
उपस्थिती :- २१ ऑगस्ट, २०१९ रोजी
१४ वर्षाखालील मुले - सकाळी ८.३० वाजता
१९ वर्षाखालील मुली – सकाळी ११.०० वाजता
उपस्थिती :- २२ ऑगस्ट, २०१९ रोजी
१७ वर्षाखालील मुले - सकाळी ८.३० वाजता
१९ वर्षाखालील मुले – सकाळी ११.०० वाजता
उपस्थिती :- २३ ऑगस्ट, २०१९ रोजी
१४ वर्षाखालील मुली - सकाळी ८.३० वाजता
१७ वर्षाखालील मुली – सकाळी ११.०० वाजता

प्राथमिक प्रवेशिका ची तारीख दि. १७ ऑगस्ट २०१९ पर्यंत वाढवण्यात येत आहे

प्राथमिक प्रवेशिका ची तारीख दि. १७ ऑगस्ट २०१९ पर्यंत  वाढवण्यात येत आहे. ज्या शाळांनी प्रायमरी फॉर्म अगोदरच भरला आहे त्यांना प्रायमरी फॉर्म भरता येणार नाही  किवा त्यामध्ये बदल करता येणार नाही . याची  सर्व शाळा / महाविद्यालयातील क्रीडा शिक्षकांनी  नोंद घ्यावी हि नम्र विनंती आहे.

Wednesday, August 14, 2019

तालुकास्तर टेबल-टेनिस स्पर्धा २०१९-२० बोरिवली तालुका


तालुकास्तर टेबल-टेनिस स्पर्धा २०१९-२० बोरिवली तालुकाकालावधी :- दि. २७ व २८ ऑगस्ट, २०१९स्पर्धा स्थळ :- गोरेगांव स्पोर्टस क्लब, लिंक रोड, मालाड (प.)उपस्थिती :- सकाळी १०.०० वाजता.सविस्तर कार्यक्रम नंतर कळविण्यांत येईल.

Pl. see the schedule for other details


District level school hockey competition

District  level school hockey  competition (U/14 boyes/girls) will be held on 26 TO 27 august 2019 at Mumbai hockey association ,Mehendra stadium ,Charchget   Mumbai  Player list upload is stated today and last date to upload players list is 22 august 2019. upload players list in given schedule only.

Friday, August 9, 2019

District level swimming time table




District level swimming 
         competition will be held on 26 & 27 august 2019 at prabodhankar Thackery Sports complex Vile parle (E) Mumbai 400057. Player list upload is stated today and last date to upload players list is 20 august 2019. upload players list in given schedule only.

District level FENCING & Taluka level Table Tennis time table

 District level FENCING  competition will be held on 31 august 2019 at NALANDA ACADEMY, GORAI, BORIVALI (W) Mumbai  Player list upload is stated today and last date to upload players list is 27 august 2019. upload players list in given schedule only.




  Taluka level Table Tennis of KURLA TALUKA competition will be held on 20 TO 22 august 2019 at MULUND COLLEGE OF COMMERCE, MULUND (W) Mumbai  Player list upload is stated today and last date to upload players list is 17 august 2019. upload players list in given schedule only.


तालुका व जिल्हा स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा कार्यक्रम २०१९-२०


  तालुका व जिल्हा स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा कार्यक्रम २०१९-२०

अ.क्र.
खेळ
ठिकाण
स्पर्धा दिनांक
1
जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग
भारतीय खेळ प्राधिकरण,कांदिवली
दि.२६ व  २७ ऑगस्ट २०१९

किक बॉक्सिंग -
वजन गट मोजणी (सर्व वयोगट)

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कांदिवली (कबड्डी शेड)
दि.२३ ऑगस्ट २०१९
सकाळी ९.०० ते ३.०० वाजता
२
व्हॉलीबॉल (बोरीवली तालुका )
प्रल्हाद राय डालमीया लायन्स कॉलेज ऑफ कॉमर्स अन्ड इकोनॉमीक्स,सुंदर नगर, एस.वी.रोड, मलाड(प),मुंबई

दि.२६ते ३१  ऑगस्ट २०१९
सकाळी ७.३० ते ५.३० वाजता
३
बास्केटबॉल अंधेरी
हंसराज मोरारजी पब्लिक स्कुल,  भवन्स कॉलेज परिसर ,अंधेरी (प)  

दि.२६ ते २८  ऑगस्ट २०१९
सकाळी ७.३० ते ५.३० वाजता

Wednesday, August 7, 2019

प्राथमिक प्रवेशिका

प्राथमिक प्रवेशिका ची तारीख दि. १० ऑगस्ट २०१९ पर्यंत  वाढवण्यात येत आहे.  आणि या नंतर तारीख वाढवू शकत नाही.याची  सर्व शाळा / महाविद्यालयातील क्रीडा शिक्षकांनी  नोंद घ्यावी हि नम्र विनंती आहे.


जिल्हा क्रीडा अधिकारी
मुंबई उपनगर