प्राथमिक प्रवेशिका ची तारीख दि. १० ऑगस्ट २०१९ पर्यंत वाढवण्यात येत आहे. आणि या नंतर तारीख वाढवू शकत नाही.याची सर्व शाळा / महाविद्यालयातील क्रीडा शिक्षकांनी नोंद घ्यावी हि नम्र विनंती आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी
मुंबई उपनगर
जिल्हा क्रीडा अधिकारी
मुंबई उपनगर
No comments:
Post a Comment