जिल्हास्तर कॅरम स्पर्धा २०१९-२० स्पर्धेचे आयोजन दिनांक २४ ते २६ सप्टेंबर २०१९ या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे. सदर स्पर्धा चिल्ड्रेन वेल्फेअर ज्यु कॉलेज, मार्वे रोड, एच डी एफ सी बँकेसमोर, ऑर्लेम बावडी, मालाड (प), मुंबई ६४ या ठिकाणी संपन्न होणार आहे.
सदर स्पर्धेसाठी खेळाडु यादी अपलोड करण्यास दिनांक २४ ऑगस्ट २०१९ पासुन सुरुवात झाली आहे. खेळाडु अपलोड करण्याचा अंतिम दिनांक १५ सप्टेंबर २०१९ आहे. सर्व शाळा महाविदयालयांनी दिलेल्या विहीत मुदतीतच खेळाडु यादी अपलोड करावी. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत खेळाडु यादी अपलोड करण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
Age groups wise date shedule kadhi post karnar
ReplyDelete