Friday, August 30, 2019

कुर्ला तालुका खो खो स्पर्धेच्या सुधारित तारखा

          कुर्ला तालुका खो खो स्पर्धेच्या सुधारित तारखा खालीलप्रमाणे आहेत. राज्यस्तर स्पर्धांच्या तारखा लवकर जाहीर झाल्यामुळे सदर स्पर्धा यापुर्वी दिलेल्या तारखांपुर्वी घेण्यात येत आहेत.
(१) १४ वर्षाखालील मुले व मुली -: दिनांक १४/०९/२०१९
(२) १७ वर्षाखालील मुले व मुली -: दिनांक १६/०९/२०१९
(३) १९ वर्षाखालील मुले व मुली -: दिनांक १७/०९/२०१९
उपस्थिती स्पर्धेदिवशी मुले सकाळी ०८.०० वाजता मुली दुपारी ०१.०० वाजता.
स्पर्धा स्थळ -: तरुण उत्कर्ष विदया मंदीर, गव्हाणपाडा, मुलुंड (पुर्व) मुंबई.
             खेळाडु अपलोड करण्यास दिनांक २८ ऑगस्ट २०१९ पासुन सुरुवात झालेली आहे. खेळाडु अपलोड करण्याची अंतिम दिनांक १२ सप्टेंबर २०१९ आहे. सर्व शाळा महाविदयालयांनी दिलेल्या वेळेतच खेळाडु अपलोड करावेत. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत खेळाडु अपलोड करण्याची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

1 comment:

  1. Invest with 200$ and get a returns of 5,000$ within seven business working days.
    Why wasting your precious time online looking for a loan? When there is an opportunity for you to invest with 200$ and get a returns of 5,000$ within seven business working days. Contact us now for more information if interested on how you can earn big with just little amount. This is all about investing into Crude Oil and Gas Business.

    Email: investmoneyoilgasfast@gmail.com

    ReplyDelete