Tuesday, August 20, 2019

तालुकास्तरीय अंधेरी बास्केटबॉल स्पर्धा 2019-20





तालुकास्तरीय अंधेरी  बास्केटबॉल स्पर्धा 2019-20

ठिकाण::हंसराज मोरारजी पब्लिक स्कुल,  भवन्स कॉलेज परिसर ,अंधेरी (प)  

स्पर्धा दिनांक:- दि.२६ ते २८  ऑगस्ट २०१९ सकाळी ७.३० ते ५.३० वाजता



अ.क्र.
वयोगट
दिनांक
उपस्थीती  
1
14 वर्षाआतील मुली
दि . 26 ऑगस्ट 2019
सकाळी  7.30 वाजता
2
14  वर्षाआतील मुले
दि . 26 ऑगस्ट 2019
दुपारी 12.00 वाजता  

3

17 वर्षाआतील मुली

दि . 27 ऑगस्ट 2019

सकाळी  7.30 वाजता
4
17  वर्षाआतील मुले
दि . 27 ऑगस्ट 2019
दुपारी 12.00 वाजता  

5

19 वर्षाआतील मुली

दि . 28 ऑगस्ट 2019

सकाळी  7.30 वाजता
6
19  वर्षाआतील मुले
दि . 28 ऑगस्ट 2019
दुपारी 12.00 वाजता  
ठिकाण

  


टिप :- खेळाडुंनी स्पर्धेला येताना ओळखपत्र व संघाची यादी  सोबत आणावी.



No comments:

Post a Comment