Additional primary form Released 2019-20
Dt. 22/08/2019 last Dt. 27/08/2019
Badminton , Basket ball, Chess, Football, school Hockey, Nehru hockey, Swimming, Table tennis, Volleyball this game are excluding .
Additional प्रायमरी फॉर्म सुरु झाला आहे
Badminton , Basket ball, Chess, Football,
school Hockey, Nehru hockey, Swimming,
Table tennis, Volleyball हे खेळ वगळून
हा फॉर्म चालू करण्यात आला आहे.याची क्रीडा शिक्षकांनी
नोंद घ्यावी. यानंतर कोणत्याही कारणाने दिनांक वाढवता येणार नाही .तेव्हा
कोणत्याही क्रीडा शिक्षकांनी वाढवण्यासाठी विनंती करू नये
हि नम्र विनंती.
|
No comments:
Post a Comment