Thursday, August 29, 2019

जिल्हास्तर रोल बॉल स्पर्धा २०१९-२०

              जिल्हास्तर रोल बॉल स्पर्धा २०१९-२० स्पर्धेचे आयोजन दिनांक २३ व २४ सप्टेंबर २०१९ रोजी करण्यात येणार आहे. (स्पर्धेचे ठिकाण नंतर कळविण्यात येईल)
                सदर स्पर्धेसाठी खेळाडु यादी अपलोड करण्यास दिनांक २९ ऑगस्ट २०१९ पासुन सुरुवात झाली आहे. खेळाडु अपलोड करण्याचा अंतिम दिनांक १८ सप्टेंबर २०१९ आहे. सर्व शाळा महाविदयालयांनी दिलेल्या विहीत मुदतीतच खेळाडु यादी अपलोड करावी. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत खेळाडु यादी अपलोड करण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

1 comment:

  1. Invest with 200$ and get a returns of 5,000$ within seven business working days.
    Why wasting your precious time online looking for a loan? When there is an opportunity for you to invest with 200$ and get a returns of 5,000$ within seven business working days. Contact us now for more information if interested on how you can earn big with just little amount. This is all about investing into Crude Oil and Gas Business.

    Email: investmoneyoilgasfast@gmail.com

    ReplyDelete