Thursday, August 22, 2019

कुर्ला तालुका बुध्दीबळ CHESS स्पर्धा २०१९- २०

                          कुर्ला तालुका बुध्दीबळ CHESS स्पर्धा २०१९- २० ही दिनांक १७ ते १९ सप्टेंबर २०१९ या कालावधीमध्ये S M P R HIGH SCHOOL (ENGLISH MEDIUM) MULUND येथे संपन्न होणार आहे. सदर स्पर्धेसाठी खेळाडु यादी अपलोड करण्यास दिनांक २२ ऑगस्ट २०१९ रोजी सुरुवात झाली असुन खेळाडु यादी अपलोड करण्याची अंतिम दिनांक १२ सप्टेंबर २०१९ दुपारी १२.०० वाजेपर्यंत आहे. विहीत वेळेमध्ये सर्व शाळा महाविदयालयांनी खेळाडु यादी अपलोड करावी. यानंतर कोणत्याही कारणास्तव खेळाडु यादी अपलोड करण्यास मुदतावाढ देण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

2 comments: