Wednesday, August 28, 2019

कुर्ला तालुकास्तर खो खो स्पर्धा २०१९-२०


कुर्ला तालुकास्तर खो खो स्पर्धा २०१९-२० या स्पर्धा दिनांक २५ ते २८ सप्टेंबर २०१९ या कालावधीमध्ये घेण्यात येणार 
आहेत. सदर स्पर्धेची तारीख मागे पुढे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विहीत मुदतीतच खेळाडु यादी अपलोड करावी. 
खेळाडु अपलोड करण्यास दिनांक २८ ऑगस्ट २०१९ पासुन सुरुवात झालेली आहे. खेळाडु अपलोड करण्याची अंतिम
 दिनांक १२ सप्टेंबर २०१९ आहे. सर्व शाळा महाविदयालयांनी दिलेल्या वेळेतच खेळाडु अपलोड करावेत. त्यानंतर 
कोणत्याही परिस्थितीत खेळाडु अपलोड करण्याची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment