जिल्हास्तर लॉन टेनिस स्पर्धा २०१९-२० स्पर्धेचे आयोजन दिनांक १६ ते १८ सप्टेंबर २०१९ या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे. (स्पर्धेचे ठिकाण नंतर कळविण्यात येईल)
सदर स्पर्धेसाठी खेळाडु यादी अपलोड करण्यास दिनांक २४ ऑगस्ट २०१९ पासुन सुरुवात झाली आहे. खेळाडु अपलोड करण्याचा अंतिम दिनांक १२ सप्टेंबर २०१९ आहे. सर्व शाळा महाविदयालयांनी दिलेल्या विहीत मुदतीतच खेळाडु यादी अपलोड करावी. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत खेळाडु यादी अपलोड करण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
No comments:
Post a Comment