Monday, August 26, 2019

जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा 2019-20

जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा 2019-20
सर्व वयोगट वजन मोजणी :- दि . 09  सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत 
वजन मोजणी स्थळ:- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कांदिवली (कबड्डी शेड)
स्पर्धा स्थळ:- भारतीय खेळ प्राधिकरण,कांदिवली
स्पर्धा कालावधी :- दि.11 व  13 सप्टेंबर  २०१९
स्पर्धा उपस्थीती :- दि . 11 सप्टेंबर  2019 रोजी सकाळी 8.00 वाजता
                          14 वर्षा आतील मुले व 19 वर्षा आतील मुले /मुली 
स्पर्धा उपस्थीती :- दि . 13 सप्टेंबर  2019 रोजी सकाळी 8.00 वाजता 
                          14 वर्षे मुली व 17 वर्षे मुले / मुली 
टिप :- 
1 खेळाडुंनी  स्पर्धेचे किट स्वत: आणायचे आहे याची खेळाडुंनी व  त्यांच्या   क्रीडा      शिक्षकांनी नोंद घ्यावी .
2 खेळाडुंनी स्पर्धेला येताना ओळखपत्र व संघाची यादी  सोबत आणावी. 




No comments:

Post a Comment