कुर्ला तालुका व्हॉलीबॉल स्पर्धा २०१९-२० -
१४ व १७ वर्षाखालील मुले व मुली स्पर्धा -: दिनांक १६ ते १८ सप्टेंबर २०१९ या कालावधीमध्ये मॉडर्न इंग्लीश स्कुल छेडानगर, चेंबुर येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी खेळाडु यादी अपलोड करण्यास दिनांक २२ ऑगस्ट २०१९ पासुन सुरुवात झालेली आहे. खेळाडु यादी अपलोड करण्याचा अंतिम दिनांक ०९ सप्टेंबर २०१९ आहे. विहीत वेळेमध्ये खेळाडु यादी अपलोड करावी. १९ वर्षाखालील मुले व मुली स्पर्धा -: दिनांक १४ ते १५ सप्टेंबर २०१९ या कालावधीमध्ये वि. ग. वझे महाविदयालय, मुलुंड येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी खेळाडु यादी अपलोड करण्यास दिनांक २२ ऑगस्ट २०१९ पासुन सुरुवात झालेली आहे. खेळाडु यादी अपलोड करण्याचा अंतिम दिनांक ०९ सप्टेंबर २०१९ आहे. विहीत वेळेमध्ये खेळाडु यादी अपलोड करावी. त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

No comments:
Post a Comment