Saturday, August 24, 2019

जिल्हास्तर कराटे स्पर्धा २०१९-२०

                 जिल्हास्तर कराटे स्पर्धा २०१९-२० स्पर्धेचे आयोजन दिनांक ०६ आक्बटोबर २०१९  रोजी करण्यात येणार आहे. (स्पर्धेचे ठिकाण नंतर कळविण्यात येईल) सदर स्पर्धा दिलेल्या तारखेपुर्वीही हॊण्याची शक्यता आहे.
                  सदर स्पर्धेसाठी खेळाडु यादी अपलोड करण्यास दिनांक २४ ऑगस्ट २०१९ पासुन सुरुवात झाली आहे. खेळाडु अपलोड करण्याचा अंतिम दिनांक १८ सप्टेंबर २०१९ आहे. सर्व शाळा महाविदयालयांनी दिलेल्या विहीत मुदतीतच खेळाडु यादी अपलोड करावी. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत खेळाडु यादी अपलोड करण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

5 comments:

  1. Anudatt vidyalaya se koi araha hai ya nahi

    ReplyDelete
  2. In karate there will be only kumite or katas also?

    ReplyDelete
  3. Is chest Guard and Shin Guards are Compulsory??

    ReplyDelete
  4. कराटे स्पर्धेचे कृपया ठिकाणचे नाव सांगावे व वेळ सांगावी.

    ReplyDelete