सुचना :- अंधेरी तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा आयोजना मध्ये तांत्रिक अडचणीमुळे (पावसामुळॆ ) खालील प्रमाणे बदल करण्यात आलेला आहे.
१) दिनांक ३/०९/२०१५ रोजीच्या १७,१९ वर्षा आतील फक्त मुलींच्या स्पर्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत त्या नंतर (आंदाजे कालावधी ११ ते १४ सप्टॆंबर २०१५ मध्ये घेण्यात येण्याची शक्यता आहे. )
२) दिनांक ४/०९/२०१५ रोजी होणा-या १७,१९ वर्षा आतील मुलांच्या स्पर्धा आयोजनामध्ये बदल करण्यात आलेला नाही मुलांची उपस्थिती खालील प्रमाणॆ असेल .
१७ वर्षा आतील मुलांचे संघाची उपस्थिती 8:00 a.m ते 8:45 a.m पर्यंत असेल व त्याच ठिकाणी भाग्यपत्रिका तयार करून सदरच्या स्पर्धा 9:30 a.m ला सुरू होतील . त्यामुळे उशिरा येणा-या संघाला स्पर्धेमध्ये खॆळता येणार नाही त्यामुळॆ उपस्थितीची वेळ महत्वाची आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी .

स्पर्धेचे नाव
|
दिनांक
|
वयोगट
|
उपस्थितीची वेळ
|
अंधेरी तालुकास्तरीय खो-खो
|
3/09/2015
|
17 & 19 Girls
|
रद्द
|
4/09/2015
|
17
Boys
|
8:00 a.m ते 8:45a.m
|
|
4/09/2015
|
19
Boys
|
12:00 noon
|
No comments:
Post a Comment