District Level School & women's Hockey Com. revised schedule
सुचना खालील प्रमाणे सुधारीत हॉकी स्पर्धा कार्यक्रम देण्यात आलेला आहे.
या पूर्वी प्रकाशित करण्यात आलेला कार्यक्रम रद्द समजण्यात यावा.
टिप :- स्पर्धेला येते वेळी सर्व खेळाडूंचे ऒळखपत्र सही शिक्क्यासह घेवून येणे .
स्पर्धेच्या नियोजित वेळेच्या आयोदर आर्धा तास संघानी उपस्थित राहवे. उशिरा येणा-या संघाला खेळता येणार नाही याची नोंद घ्यावी.
खॆळाडूची प्रवेशिका (Excel Sheet ) सोबत घेवून येणे ( सही शिक्क्यासह ).आधिक माहितीस्तव संपर्क क्रमांक :- ९८९२६२७२११ श्री पोशम सर .

१४ वर्षा आतील मुले
१४ वर्षा आतील मुली
१७ वर्षा आतील मुले
१७ वर्षा आतील मुली
१९ वर्षा आतील मुली
१९ वर्षा आतील मुली व महिला
No comments:
Post a Comment