Sunday, September 6, 2015

Borivali Taluka Kabbadi


बोरीवली तालुका कब्बड्डी

स्पर्धा स्थळ :- भारतीय खेळ प्रभारिकरण (SAI), आकुर्ली रोड, कांदिवली (पू). 

1) 17 वर्षाआतील मुली
    स्पर्धा कालावधी :- 07/09/15
    उपस्थिती वेळ :- सकाळी 8.30 वा.

2) 19 वर्षाआतील मुली
     स्पर्धा कालावधी :- 07/09/15
     उपस्थिती वेळ :- सकाळी 11.30 वा

3) 17 वर्षाआतील मुले
     स्पर्धा कालावधी :- 08/09/15
     उपस्थिती वेळ :- सकाळी 8.30 वा.

4) 19 वर्षाआतील मुले
     स्पर्धा कालावधी :- 10/09/15
     उपस्थिती वेळ :- सकाळी 8.30 वा.

5) 14 वर्षाआतील मुली
    स्पर्धा कालावधी :-11/09/15
    उपस्थिती वेळ :- सकाळी 8.30 वा.

6) 14 वर्षाआतील मुले
     स्पर्धा कालावधी :- 12/09/15
     उपस्थिती वेळ :- सकाळी 830 वा

टिप :- कार्यक्रमात बदल असल्यास कळविण्यात येईल,

No comments:

Post a Comment